Skip to content Skip to footer

Sunny Leone निघाली हनिमून ला..

मुंबई: दचकलात ना ? Sunny Leone खरंच हनिमून ला निघाली नसून हे तिच्या नवीन आयटम सॉंग चे बोल आहेत. हे गाणं आपल्याला अवधूत गुप्ते यांच्या नवीन Boyz या मराठी चित्रपटात पाहायला मिळेल.

हे आयटम सॉंग म्हणजे जुन्या हिंदी ” मेरा बाबू छैल छबीला ” आणि मराठी ” कुठं कुठं जायाचं हनिमून ला ” या दोन गाण्याचं एकत्रीकरण आहे. या मध्ये तरुणाईच्या दिल की धडकन Sunny Leone आपल्या मादक नृत्यातून तरुणाईला घायाळ करताना दिसते. आश्चर्याची बाब म्हणजे या मध्ये सनी ने मराठी पेहराव केला असून ती नऊवारी मध्ये फार सुंदर दिसते. हे गाणं प्रसिद्ध गायिका सुनिधी चौहान यांनी गायलं आहे. येत्या ५ सप्टेंबर ला हा चित्रपट प्रदर्शित होत असून त्या अगोदरच चार्टबस्टर वरती हे गाणं आपली कमाल दाखवतंय.

पावसाळ्याचे रोमँटिक वातावरण आणि त्यात कुठं जायचं हनिमून ला विचारणारी सनी यामुळे या आयटम सॉंग वर प्रेक्षकांच्या उडया पडल्या नाहीतर नवलच.

 हे गाणं पाहण्यासाठी इथे click करा.

https://maharashtrabulletin.com/ileana-dcruz-tweet/

Leave a comment

0.0/5