Skip to content Skip to sidebar Skip to footer

Search: मुंबई

विभाग क्र.१ व २ (उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ) येथील युवासेना पदाधिकारी शिबिर उत्साहात पार पडले!!

विभाग क्र.१ व २ (उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ) येथील युवासेना पदाधिकारी शिबिर उत्साहात पार पडले!! येणाऱ्या मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२२ च्या अनुषंगाने शिवसेना विभाग क्रं १ व २ (उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ) मधील युवासेना पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिरासाठी प्रमुख वक्ते म्हणून युवासेना सचिव वरुणजी सरदेसाई, तसेच आमदार व वि. प्रमुख श्री. विलास पोतनीस,…

Read More

१५ ऑगस्टपासून मुंबई लोकल पुन्हा रुळावर धावण्यासाठी सज्ज, प्रवासासाठी पूर्ण कराव्या लागतील ‘या’ अटी, जाणून घ्या

महाराष्ट्र बुलेटिन : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी जाहीर केले की कोविड -१९ लसीचे दोन्ही डोस घेतलेले मुंबईकर १५ ऑगस्टपासून लोकल ट्रेनमध्ये प्रवास करू शकतात. मुख्यमंत्र्यांनी 'लाईव्ह वेबकास्ट' मध्ये असेही म्हटले आहे की सरकार दुकाने, मॉल्स, रेस्टॉरंट्स आणि धार्मिक स्थळांना सूट देण्याचा विचार करीत आहे आणि सोमवारी म्हणजेच आज कोरोना व्हायरस टास्क फोर्सच्या बैठकीनंतर…

Read More

Wagholi Pattern कटके

ज्ञानेश्वर कटके यांचा ‘वाघोली पॅटर्न’ आता मुंबईमध्ये राबवला जाणार…

महाराष्ट्र बुलेटिन : सध्या दिवसेंदिवस वाढत चाललेली कोरोना रुग्णसंख्या बघता लसीकरण मोहिमेला वेग आलेला आहे. जेणेकरून या संकटातून नागरिकांना वाचवले जाईल. परंतु अनेक ठिकाणी लसीकरणाबाबत मोठी गैरसोय होत असून लसीकरण थांबलेल्या अवस्थेत आहे.मात्र दुसरीकडे पुण्यातील शिवसेना जिल्हा प्रमुख ज्ञानेश्वर आबा कटके यांचा वाघोली पॅटर्न चर्चेचा विषय ठरत आहे. ज्ञानेश्वर कटके यांनी वाघोलीमध्ये विविध सोसायट्यांमध्ये व…

Read More

‘घर छोटं, कुटुंब मोठं’, मुंबईकरांना हवीय प्रायव्हसी…

मुंबई शहर आपल्या देशाची आर्थिक राजधानी आहे. इथे प्रचंड उलाढाली या होत असतात. त्यामुळे मुबई हे एक असे शहर आहे, जिथे तुमच्याकडे पैसा असेल तर तुम्ही सगळ्या गोष्टींचा अगदी सहजपणे आनंद घेऊ शकतात. परंतु जागेचा प्रश्न म्हटला तर जवळपास प्रत्येकाच्या पदरी निराशाच पडत असते. मुंबईकरांना सर्वात मोठा भेडसावणारा कुठला प्रश्न असेल तर तो म्हणजे जागेचा.…

Read More

छत्रपती-शिवाजी-महाराज-आं-Chhatrapati-Shivaji-Maharaj-Aan

चक्क २ कोरोना पॉझिटिव्ह फिरत होते मुंबईच्या रस्त्यावर, पालिकेने उचलले ‘हे’ पाऊल

मुंबई : राज्यात विशेष करून मुंबईत कोरोना संसर्गाने आपलं डोकं वर काढल आहे. कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी मुंबई मनपाने कोरोना संदर्भातील नियम अधिक कडक केले आहे. त्यातच कोरोनाची नियम अधिक काटेकोरपणे पाळले जावेत म्हणून कायद्याचा धाक सुद्धा मनपाकडून दाखवला जात आहे. परंतु तरीही कायद्याची भीती दाखवून मुंबई मनपाच्या नियमांकडे डोळेझाक करताना अनेक नागरिक दिसून आले आहेत. अशाच…

Read More

मुंबई शहरात बत्तीगुल होण्यामागे चीनचा हात, ऊर्जा मंत्र्यांचा दावा

१२ ऑक्टोबर २०२० रोजी मुंबई शहरात झालेल्या बत्तीगुलमागे चीनचा हात असल्याचा दावा न्यूयॉर्क टाइम्सने केला होता. या बातमीमुळे महाराष्ट्रात नाही तर देशभरात एकच खळबळ उडाली होती. आता या दाव्याला काँग्रेस नेते आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दुजोरा देत न्यूयॉर्क टाइम्सने केलेल्या दाव्याला समर्थन दर्शवले आहे. यावर पत्रकार परिषदेत बोलताना ऊर्जामंत्री नितीन राऊत म्हणाले की, जेव्हा मुंबईत…

Read More

मोठी बातमी : कोरोनाची लस घेण्यासाठी शरद पवार मुंबईतील जे जे रुग्णालयात दाखल

सध्या संपूर्ण देशात जोरदार लसीकरण सुरु झालेले आहे. सध्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस देण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. त्यात आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार हे सुद्धा आज कोरोनाची लस घेण्यसाठी जे जे रुग्णालयात दाखल झाले आहेत. आज सकाळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा एम्स रुग्णालयात कोरोनाची लस टोचून घेतली होती. आता त्या…

Read More

पोलिसांनी केलेल्या सहकार्याबद्दल रिलायन्स समूहाने मानले मुंबई पोलिसांचे आभार

रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्या पेडर रोड येथील घरासामोर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. मुंबई पोलिसांनी तातडीने कारवाई करत तपास सुरू केला. मुंबई पोलिसांनी केलेल्या सहकार्याबद्दल रिलायन्स समूहाच्या प्रवक्त्यांनी मुंबई पोलिसांचे आभार मानले आहेत. 'पोलिसांनी त्वरित आणि तातडीने कारवाई केल्याबद्दल आम्ही मुंबई पोलिसांचे आभारी आहोत. आम्हाला खात्री आहे की मुंबई…

Read More

पालकमंत्री आदित्य ठाकरे मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या भेटीला, घेतला मुंबईच्या सुरक्षेचा आढावा

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची आज भेट घेतली. तसेच मुंबईच्या सुरक्षा व्यवस्थेवर त्यांच्याशी तब्बल अर्धातास चर्चा केली. काल उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबई येथील घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी भेटल्यानंतर मुंबई पोलीस अधिक सतर्क झाले होते. त्यात घराबाहेर मिळलेली गाडी चोरीची असल्याची माहिती समोर आली होती. त्याचप्रमाणे मुंबई पोलिसांच्या हाती…

Read More

मुंबई – नवी मुंबईकरांचा प्रवास होणार अधिक जलद, लवकरच होणार जलवाहतूक सुरु

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकल सेवा ठप्प असल्यामुळे अनेकांना रस्त्यातूनच मार्ग काढत नवी मुंबई ते मुंबई असा प्रवास करावा लागला होता. मात्र रस्त्याची झालेली चाळण, अनेक ठिकांणी रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे यामुळे नागरिकांना प्रवासात प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला होता. त्यात आद्यपही सामान्य प्रवाशांसाठी लोकलचे दार बंदच आहे. मात्र लवकरच नवी मुंबई ते मुंबई असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी…

Read More