Skip to content Skip to footer

सनी लिआेनी ही बाबासमोर नाचली होती…! – राखी सावंत

मुंबई :  बाबा गुरमित रामरहिमबद्दल रोज नव्यानव्या बातम्या येऊ लागल्या आहेत, अशात आता राखी सावंतही उतरली आहे. बाबावर बनणाऱ्या चित्रपटात राखीही काम करते आहे. हा चित्रपट करताना बाबाबद्दल अनेक नव्या बातम्या मिळाल्या, त्यानुसार सनी लिआेनी ही बाबासमोर येऊन नाचून गेली आहे, असा गौप्यस्फोट राखी सावंतने केला आहे.

हा चित्रपटाच्या प्रमोशनचाही भाग असू शकतो

पण राखीच्या या वक्तव्यामुळे सनी लिआेनी चांगलीच गोत्यात येऊ शकते.

यावेळी बोलताना राखी म्हणाली, मी बाबाची माहिती घेते आहे.

https://maharashtrabulletin.com/gay-rape-case-bangalore/

त्यात सनी ही बाबाकडे येऊन गेल्याचे कळलं. बाबावर बनणाऱ्या चित्रपटात आम्ही हा सिक्वेन्स घेणार आहोत.

यात सनी काम करणं कठीण आहे. पण तिच्याएेवजी आम्ही तिची डमी वापरणार आहोत, अशी माहितीही राखी देते.

अधिक माहितीसाठी

Leave a comment

0.0/5