Skip to content Skip to footer

सनी लिओनी चा हा व्हिडिओ पाहिला का ?

मुंबई : सनी लिओनी आपल्या चाहत्यांसाठी ती कोणते ना कोणते ‘सरप्राईज’ देत असते. आता सनी नव्या अंदाजात दिसत आहे. जिममध्ये सनी लिओनी कार्डिओ सेशन करत असल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध झाला आहे.

https://www.instagram.com/p/BnczRxanOzV/?utm_source=ig_embed_loading

सनी लिओनीने काही दिवसांपूर्वी जिम जॉईन केली. जिममध्ये कार्डिओ सेशन होते. तिने ते कार्डिओ सेशनही केले. याबाबतचा व्हिडिओ तिने प्रसिद्ध केला. यामध्ये ती गो-गा डान्स करताना दिसत आहे. तसेच या व्हिडिओनंतर काही फोटोही प्रसिद्ध झाले आहेत. सध्या अनेक जिममध्ये कार्डिओ सेशन घेतले जाते. सनी लिओनीच्या जिममध्येही असेच सेशन झाले होते. कार्डिओ सेशन करतानाचे व्हिडिओ सनी लिओनीने स्वत: शेअर केला आहे. सनी लिओनीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून कार्डिओ सेशनचा सात दिवसांचा व्हिडिओ शेअर केला.

अधिक माहितीसाठी

Leave a comment

0.0/5