Skip to content Skip to footer

‘बुरखा परिधान कर आणि नमाज पठण कर..’, शाहरुख गौरीला म्हणताच

बॉलिवूडमध्ये सतत चर्चेत असलेली आणि एक आदर्श जोडी म्हणून अभिनेता शाहरुख खान आणि गौरी खान ओळखले जाता. त्यांच्या लग्नाला जवळपास २९ वर्षे झाली आहेत.

गौरी ही पंजाबी कुटुंबातून आहे तर शाहरुख एक मुस्लीम कुटुंबातून आहे. लग्नाच्या वेळी त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते.शाहरुखने गौरीच्या कुटुंबीयांना इंप्रेस करण्यासाठी जवळपास पाच वर्षे प्रयत्न केले होते. त्यानंतर १९९१मध्ये दोघांनी लग्न केले.

Leave a comment

0.0/5