Skip to content Skip to sidebar Skip to footer

आरोग्य

नवरात्रीच्या सणात नऊ दिवसात हेल्दि आणि निरोगी आहार काय घ्यावा…

पोषणतज्ज्ञ सिमरन खोसला यांनी इंस्टाग्रामवर पौष्टिक असलेले काही पदार्थ शेअर केली आहेत. जी तुम्हाला उपवसाच्या दिवसात उत्साही ठेवतील. तसेच नैसर्गिकरीत्या तुमचे इन्सुलिनचे प्रमाण कमी करण्यास मदत करतील. नवरात्रीच्या या उत्सवाला अखेर सुरुवात झाली. या नवरात्रीच्या सणात नऊ दिवसात अनेक लोकं उपवास करतात.अशातच अनेकांना उपवसाचे हेल्दि आणि निरोगी आहार तसेच दिवसभर तुम्हाला उत्साही ठेवण्यासाठी काही पर्याय शोधत…

Read More

अमेरिका आणि ब्रिटनमधील मुलांमध्ये वाढलं ‘कोरोना’ संक्रमण, भारतासाठी धोक्याची घंटा

महाराष्ट्र बुलेटिन : भारतात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे मुलांना जास्त त्रास होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी, अमेरिका आणि ब्रिटनमधील मुलांमध्ये संसर्गाची प्रकरणे पूर्वीच्या दोन लाटांच्या तुलनेत अधिक वाढली आहेत, जी भारतासाठी धोक्याची चिन्हे असू शकतात. अलबामा, अर्कान्सास, लुईझियाना आणि फ्लोरिडामध्ये १८ वर्षाखालील मुलांमध्ये संसर्गाची प्रकरणे वाढू लागली आहेत. अर्कान्सास येथील बाल रुग्णालयामध्ये संसर्गामुळे दाखल झालेल्या मुलांच्या दरात…

Read More

कोरोनानंतर पुण्यातील ७९ गावांवर पसरला झिका विषाणूचा धोका, आरोग्य विभाग अलर्ट

महाराष्ट्र बुलेटिन : कोरोना विषाणूच्या संसर्गापासून महाराष्ट्र अजून सावरलेला नसताना आणखी एका धोक्याने आरोग्य विभागाची झोप उडवली आहे. आता महाराष्ट्रात झिका विषाणूचा धोका वाढला आहे. पुण्यात झिका विषाणूचे पहिले प्रकरण समोर आल्यानंतर प्रशासन सतर्क मोडमध्ये आले आहे आणि ७९ गावांमध्ये झिका विषाणूचा धोका असल्याची आशंका व्यक्त केली आहे. झिका विषाणूचा धोका लक्षात घेता आरोग्य विभागाने…

Read More

How To Feel Better: त्वरित मूड चांगला करायचा असेल तर ‘या’ पाच गोष्टींचे अनुसरण करा, दिसून येईल परिणाम

महाराष्ट्र बुलेटिन : आजच्या धावपळीच्या जीवनात माणसाला तणावाचा सामना करावा लागणे ही एक स्वाभाविक गोष्ट आहे. परंतु हा तणाव जर आपल्या मनावर अधिराज्य गाजवायला लागला तर काय करावे? होय, ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे ज्यात आपली इच्छा नसतानाही आपण ओढावले जात असतो. बर्‍याच वेळा खराब मनःस्थितीमुळे आपल्याला चांगल्या वेळेचा आनंद घेता येत नाही आणि आयुष्यात…

Read More

केसांच्या-वाढीसाठी-एरंडे-Castor for hair-growth

केसांच्या वाढीसाठी एरंडेल तेल लावताय? मग जाणून घ्या तेल लावण्याची योग्य पद्धत

बदलत्या वातावरणाचा आणि आहाराचा परिणाम हा थेट आपल्या आरोग्यावर होत असतो. त्यामुळे अनेकदा वजन वाढणे, केस गळणे किंवा अन्य शारीरिक तक्रारी जाणवू लागतात. यामध्येच सध्या अनेक जण केसगळतीने त्रस्त असल्याचं पाहायला मिळतं त्यामुळे अनेकदा काही जण महागडे औषधोपचार करतात.तर, काही जण घरगुती उपाय करतात. यात बहुतांश वेळा एरंडेल तेल लावण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, हे…

Read More

सीरमच्या-अर्जावर-आज-विचा-Serum's-application-today-ask

सीरमच्या अर्जावर आज विचार; इंग्लंडने मान्यता दिल्यानंतर तासाभरात घडामोडींना वेग

सीरम इन्सिट्यूट ऑफ इंडियाच्या करोनावरील लसीच्या आपत्कालीन वापराला मान्यता देण्याच्या निर्णयावर तज्ज्ञांच्या समितीकडून आज विचार करण्याची शक्‍यता असल्याचे बोलले जाते. इंग्लंडने या लसीच्या वापराला मान्यात दिल्यानंतर तासाभरातच या घडामोडींना वेग आला. सीरमने या लसीच्या भारतात चाचण्या घेतल्या होत्या. एकदा या लसीच्या वापराला मान्यता मिळाली की त्याच्या निर्यातीला जागतिक आरोग्य संघटनेची पात्रतापूर्व परवानगी मिळू शकेल. मात्र त्यासाठी महिन्याचा…

Read More

लग्नात मासिक पाळी आल्याचं सांगितलं नाही म्हणून नवऱ्याने मागितला घटस्फोट

पत्नीने लग्नाच्या दिवशी पाळी आल्याचे न सांगून माझा आणि माझ्या आईचा विश्वास घात केला आहे जगभरात महिला आणि कार्यकर्ते मासिक पाळीविषयी असलेले गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, समाजाच्या मानसिकेतत फरक पडत नसल्याचंच चित्र आहे. याची प्रचिती देणारी घटना गुजरातमध्ये घडली आहे. एका व्यक्तीने मासिक पाळी आल्याचं न सांगितल्याने पत्नीकडे घटस्फोटाची मागणी केली आहे.…

Read More

केंद्र सरकारची लसीकरण मो-Central Government Vaccination Mo.

केंद्र सरकारची लसीकरण मोहिमेसाठी खास जय्यत तयारी, राज्यांना दिले हे आदेश

केंद्र सरकारची लसीकरण मोहिमेसाठी खास जय्यत तयारी, राज्यांना दिले हे आदेश केंद्र सरकारने लसीकरण मोहिमेसाठी खास तयारी केली आहे. दर दिवसाला शंभर ते दोनशे लोकांना लस टोचण्यात येणार आहे. लस टोचण्यात येणाऱ्या व्यक्तीला अर्धा ते एक तास डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे असा काही सूचना केंद्र सरकारकडून देण्यात आलेल्या आहेत. राज्य सरकारला दिलेल्या निर्देशांनुसार को-विन या अॅपवर…

Read More

‘एस्सेल ग्रुप’च्या कोविड हॉस्पिटलचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन

'एस्सेल ग्रुप'च्या कोविड हॉस्पिटलचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन 'एस्सेल ग्रुप'च्या कोरोना हॉस्पिटलचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते व्हिसीच्या माद्यमातून आज दुपारी पार पडले. कोरोनाबाबत जनजागृती गरजेची असून लस आली तरी काळजी घ्यावीच लागणार आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलून दाखविले. ठाण्यातील बोरीवडे मैदानात ३०० पेक्षा सास्त खाटांचे कोरोना रुग्णांसाठी हॉस्पिटल एस्सेल ग्रुपच्या…

Read More

आज-डॉक्टरांचा-देशव्यापी-Today-Doctors-Nationwide

आज डॉक्टरांचा देशव्यापी संप, संप करण्याचे कारण काय?

आज डॉक्टरांचा देशव्यापी संप, संप करण्याचे कारण काय? जर आपण आज वैद्यकीय तपासणीसाठी डॉक्टरांकडे जाण्याचा विचार करत असाल किंवा आपण डॉक्टरांची आजच्या तारखेची अपॉइंटमेंट घेतली असेल तर आपल्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी, आज डॉक्टरांनी देशव्यापी संप पुकारला आहे. त्यामुळे आपल्याला पुढची तारीख घावी लागणार आहे. कारण इंडियन मेडिकल असोशिएशनने या संपाची घोषणा केली आहे. हा संप सकाळी ६:००…

Read More