पुणे: पुणे मेट्रो प्रकल्पाच्या संभाजी उद्यान स्टेशनचा संकल्पित आराखड्याचा व्हिडिओ पुणेकरांच्या भेटीला आला आहे.
या संकल्पित आराखड्याने पुणेकरांच्या मनामध्ये भविष्यात होणाऱ्या पुण्याचा सुधारणेबद्दल उत्सुकता निर्माण केली आहे.
बहुचर्चित ठरलेल्या या व्हिडिओमुळे सध्या सोसिअल मीडियावर पुणे मेट्रो प्रकल्प फारच चर्चेचा विषय ठरला आहे.
व्हिडिओ पाहा: