Skip to content Skip to footer

पुणे -सोलापूर महामार्गावर तीन भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू

तीन ते चार जण जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती

पुणे -सोलापूर महामार्गावर काल रात्री घडलेल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या तीन भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, तीन ते चार जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीत हे तीन अपघात घडले असल्याची माहिती समोर आली आहे.

Leave a comment

0.0/5