Skip to content Skip to footer

शेतकऱ्यांनी केली आदित्य ठाकरेंची धान्यतूला,धान्याचं गरजूंना वाटप

जन आशीर्वाद दौऱ्यावर असलेल्या युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंची येवला येथे शेतकऱ्यांनी धान्यतूला केली. यावेळी आदित्य ठाकरेंना तराजूत बसवून दुसऱ्या पारड्यात त्यांच्या वजनाएवढं धान्य ठेवत ही तूला पार पडली. शेतकऱ्यांनी आदित्य ठाकरेंना आशीर्वाद स्वरूपात हे धान्य दिले. या धान्याचं गरजू शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलं.

Leave a comment

0.0/5