Skip to content Skip to footer

वाघोली गावासाठी नवीन नळपाणीपुरवठा योजनेची पाहणी करण्यात आली.

वाघोली गावासाठी नवीन नळपाणीपुरवठा योजनेची पाहणी करण्यात आली.

याप्रसंगी माझ्यासह सरपंच सौ वसुंधराताई उबाळे , पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य रामकृष्ण अण्णा सातव पाटील, मा.सरपंच शिवदासभाऊ उबाळे, ग्रा. सदस्य मारूती अण्णा गाडे, सामाजिक कार्यकर्ते सुनील चाचा जाधवराव, भाजपा युवा मोर्चा हवेली अध्यक्ष अनिलभाऊ सातव पाटील, ग्रामसेवक कुंभार भाऊसाहेब उपस्थित होते.
वाघोली-गावासाठी-नवीन-नळप-New-Nalap for Wagholi-villageयावेळी फॉरेस्ट जागेतील अडलेल्या कामाची पाहणी करून कामातील अडचणी सोडवण्यासाठी योग्य त्या उपाययोजना व सुचना करण्यात आल्या. वार्ड क्र.5 यशवंत नगर येेथील जलशुध्दीकरण प्रकल्प काम तसेच राधेश्वरीनगर येथील शुध्द पाण्याची टाकीचे कामाची पाहणी करण्यात आली व जलशुध्दीकरण केंद्र ते पाण्याची टाकी पर्यंतचे मुख्य लाईन कामाची माहिती घेऊन काम लवकरात लवकर करण्यासाठी सुचना देण्यात आल्या. यावेळी पीएमआरडीएचे चे श्री राठोड साहेब उपअभियंता पाणीपुरवठा व श्री. म्हस्के साहेब क्षेत्रिय अभियंता पाणीपुरवठा उपस्थित होते.

पै. श्री. ज्ञानेश्वर (माऊली-आबा) पंढरीनाथ कटके
सदस्य-पुणे जिल्हा परिषद, पुणे | शिवसेना जिल्हा प्रमुख, पुणे जिल्हा

Leave a comment

0.0/5