Skip to content Skip to footer

दिवाळीनिमित्त ‘शिवसेना चर्मोद्योग कामगार सेना’ अध्यक्ष श्री. मयुर कांबळे वडाळा विधानसभा क्षेत्रातील नागरिकांना प्रतिवर्षीप्रमाणे सुगंधित आयुर्वेदिक उटणे वाटप करणार

दिवाळीनिमित्त ‘शिवसेना चर्मोद्योग कामगार सेना’ अध्यक्ष श्री. मयुर कांबळे वडाळा विधानसभा क्षेत्रातील नागरिकांना प्रतिवर्षीप्रमाणे सुगंधित आयुर्वेदिक उटणे वाटप करणार आहेत. सदर उपक्रमाचे उद्घाटन खासदार, शिवसेना चर्मोद्योग कामगार सेना प्रमुख मार्गदर्शक श्री. अरविंद सावंत यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या वेळी वडाळा विधानसभा समन्वयक श्री. दत्ता घाटकर तसेच शिवसेना प्रणित मटेनि कामगार संघ पदाधिकारी श्री. प्रकाश शिरवाडकर, श्री. दिलीप जाधव, श्री. दिलीप (बाळा) साटम देखील उपस्थित होते.

Leave a comment

0.0/5