दिवाळीनिमित्त युवासेना सहसचिव श्री. मयुर कांबळे वडाळा विधानसभा क्षेत्रातील नागरिकांना प्रतिवर्षीप्रमाणे सुगंधित आयुर्वेदिक उटणे वाटप करणार.

Maharashtra bulletin

कृपया प्रसिद्धीसाठी-

दिवाळीनिमित्त युवासेना सहसचिव श्री. मयुर कांबळे वडाळा विधानसभा क्षेत्रातील नागरिकांना प्रतिवर्षीप्रमाणे सुगंधित आयुर्वेदिक उटणे वाटप करणार आहेत. सदर उपक्रमाचे उद्घाटन शिवसेना सचिव श्री. सुरज चव्हाण, युवासेना सरचिटणीस श्री. अमोल कीर्तिकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या वेळी युवासेना कार्यकारिणी सदस्य श्री. रुपेश कदम, श्री. संजय मशीलकर उपस्थित होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here