Skip to content Skip to sidebar Skip to footer

Tag: एसटी महामंडळ

प्रत्येक-एसटी-बसमध्ये-झळ-In every-ST-bus-swing

प्रत्येक एसटी बसमध्ये झळकणार आगार प्रमुखांचे फोन नंबर, परिवहन मंत्र्यांचे आदेश

प्रत्येक एसटी बसमध्ये झळकणार आगार प्रमुखांचे फोन नंबर, परिवहन मंत्र्यांचे आदेश प्रत्येक एसटी बस मध्ये संबंधित एसटी अगहर प्रमुखांचे फोन नंबर झळकणार आहे. प्रवाशांच्या तक्रारींचे लवकरात लवकर निराकरण करण्यासाठी परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी महत्वाचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे प्रवाशांच्या तक्रारी अथवा समस्यांचे तातडीने निरसन करण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळाच्या प्रत्येक बसमध्ये, ती…

Read More

आर्थिक-संकटात-अडकलेल्या-Financial-crisis-stricken

आर्थिक संकटात अडकलेल्या लालपरीला शासनाकडून २०० कोटीची मदत

आर्थिक संकटात अडकलेल्या लालपरीला शासनाकडून २०० कोटीची मदत महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाची जीवनवाहिनी असलेली एसटी अर्थात लाल परी सध्या आर्थिक संकटात आहे. त्यामुळे एसटीला शासनाकडे असलेले देणं मिळावे, जेणेकरून एसटीच्या कर्मचाऱ्यांचे वेतन होण्यास अडचणी उद्भवणार नाही, एसटीच्या किमान प्राथमिक गरजा पूर्ण होण्यास काही अंशी तरी दिलासा मिळू शकतो, यासंदर्भात प्रसार माध्यमांनी वेळोवेळी बातमीच्या माध्यमातून शासनाचे लक्ष…

Read More

St-Bus-Diwakar-raote-दिवाकर रावते

दुष्काळी भागातील २०५३ विद्यार्थ्यांना एसटी मार्फेत मोफत पासची सुविधा – दिवाकर रावते

राज्यात पडलेल्या दुष्काळ परिस्थितीत शेतकऱ्यांच्या मदतीला एसटी महामंडळ धावून आलेले आहे या निर्णयाचे सर्व स्थरातून परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचे कौतुक होत आहे. आता पर्यंत दुष्काळ भागातील २०५३ विद्यार्थ्यांनी एसटी पासचा लाभ घेतलेला आहे. आज एसटी महामंडळाचे अध्यक्ष तथा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या पुढाकाराने नव-नवीन योजना दुष्काळग्रस्थ भागातील शेतकऱ्यांसाठी आणि त्यांच्या शिकणाऱ्या मुलांसाठी राबिवल्या जात…

Read More