Skip to content Skip to sidebar Skip to footer

Tag: मनसे

राज-ठाकरेंना-गांभीर्याने-Raj-Thakarena-seriously

राज ठाकरेंना गांभीर्याने घेण्याची गरज नाही – शरद पवार

राज ठाकरेंना गांभीर्याने घेण्याची गरज नाही - शरद पवार महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी लगावला आहे. ९ फेब्रुवारी रोजी मनसे तर्फे राज्यात राहणाऱ्या बेकायदेशीर घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी काढण्यात आलेल्या मोर्च्यानंतर इतर पक्षातील नेत्यांनी या मोर्चा संदर्भात भाष्य केले आहे.            …

Read More

चंद्रकांतदादा-निवडणुका-ल-Chandrakant Dada-Election-L

चंद्रकांतदादा निवडणुका लागल्या तर तुम्ही कुठून उभं राहणार पुणे की कोल्हापूर

चंद्रकांतदादा निवडणुका लागल्या तर तुम्ही कुठून उभं राहणार पुणे की कोल्हापूर                सरकार चालले नाही तर मध्यवर्ती निवडणूका होतील आणि येणाऱ्या डिसेंबर महिन्यात या निवडणूका होऊ शकतात असे विधान भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा कोथरुड मतदार संघाचे आमदार चंद्रकात पाटील यांनी केले होते. पाटील यांनी पुण्यात हे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या…

Read More

भाजपा-मनसे-एकत्र-आल्यावर-BJP-MNS-come together

 भाजपा मनसे एकत्र आल्यावर भाजपाचे नुकसान – रामदास आठवले

 भाजपा मनसे एकत्र आल्यावर भाजपाचे नुकसान - रामदास आठवले राज्यात महावीकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेचा मागील २५ वर्ष जुना मित्र असलेल्या भाजपाने युती तुटल्यानंतर आता महाराष्ट्रात नवा मित्र शोधण्याचे काम चालू केलेले आहे. त्यातच दोनच दिवसापूर्वी मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेल मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विरोधीपक्ष नेते फडणवीस यांची भेट घेतली. या…

Read More

राज-ठाकरे-आणि-देवेंद्र-फड-Raj-Thackeray-and-Devendra-Fad

राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील गुप्त बैठकीची राज्यभर चर्चा

राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील गुप्त बैठकीची राज्यभर चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं-मोठे भूकंप होताना दिसत आहे. काही दिवसापूर्वी शिवसेनेने आपल्या २५ वर्ष जुन्या मित्र पक्षाबरोबर युती तोडून काँग्रेस-राष्ट्रवादी बरोबर युती करत भाजपाला जोरदार धक्का दिला. त्यातूनच महाविकास आघाडी स्थापन होत तीन पक्षाचे सरकार राज्यात विराजमान झाले. आता पुन्हा महाराष्ट्राच्या राजकारणात अजून एक राजकीय भूकंप होताना…

Read More

नाथाभाऊंनी-मला-मुलगा-मान-Nathbhavane-me-boy-man

राज्याचा कॅबिनेट मंत्री पानवाला आहे. ही किमया वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्येच केली जाते – गुलाबराव पाटील

राज्याचा कॅबिनेट मंत्री पानवाला आहे. ही किमया वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्येच केली जाते - गुलाबराव पाटील राज्याचा कॅबिनेट मंत्री पानवाला आहे. ही किमया वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्येच केली जाते. असे उद्गार कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांनी पोटनिवडणुकीच्या प्रचारवेळी कडून दाखविले होते. तसेच पुढे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर सुद्धा जोरदार टीका केली. राज ठाकरे…

Read More

जेष्ठांना-डावलत-नव्याने-Seniors-in-waiting-fresh

जेष्ठांना डावलत नव्याने आलेल्या दरेकरांना विरोधीपक्षनेते पदी संधी

जेष्ठांना डावलत नव्याने आलेल्या दरेकरांना विरोधीपक्षनेते पदी संधी विधानपरिषदेच्या विरोधीपक्षनेतेपदी प्रविण दरेकर यांची निवड झाली आहे. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रविण दरेकर यांच्या नावाची घोषणा केली आहे. या पदासाठी भाजपाचे आमदार सुरजितसिंह ठाकूर, भाई गिरकर यांची नावे आघाडीवर होती. पण प्रविण दरेकर यांनी भाजपाच्या या दिग्गजांना मागे टाकत विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेतेपद मिळवले आहे.…

Read More