Skip to content Skip to sidebar Skip to footer

Tag: bhima

video-maharashtra-band-महाराष्ट्र बंद

महाराष्ट्र बंद मागे, प्रकाश आंबेडकर यांची घोषणा

मुंबई : पुण्यातील भीमा कोरेगाव पडसादानंतर आज महाराष्ट्र बंद ची घोषणा करण्यात आली होती. दुपारी ४ वाजता पत्रकार परिषद घेत भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंद मागे घेतल्याची घोषणा केली. भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंद मागे घेण्यात आल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्र बंद... https://maharashtrabulletin.com/wp-content/uploads/2018/01/WhatsApp-Video-2018-01-02-at-5.04.07-PM.mp4 - काल हिंजेवाडी येथे झालेली दगडफेक For…

Read More

जाणून घ्या काय आहे भीमा-कोरेगाव प्रकरण ? फोटोस बघा

पुणे - पुणे-नगर महामार्गावरील भीमा-कोरेगाव मध्ये सोमवारी (ता.1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले. वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर तरुणांनी रॅली काढली. त्याचवेळी पुण्याकडून कोरेगावच्या दिशेने आंबेडकरी अनुयायी येत होते. रस्त्यावरील गर्दीतून झालेल्या किरकोळ बाचाबाचीचे पर्यवसान दगडफेक व जाळपोळीत झालं. सोमवारी भीमा कोरेगावच्या रणसंग्रामाला 200 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विजय दिवस साजरा…

Read More