Skip to content Skip to sidebar Skip to footer

Tag: BKC Morcha

पीक विमा मोर्चा

शिवसेनेचा पीक विमा मोर्चा सरकारविरोधात नाही,तो कशासाठी आहे वाचा:

आज शिवसेनेचा मुंबईतील बीकेसी येथे शेतकरी पीक विमा मोर्चा निघतोय. स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे या धडक मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत. मोर्चानंतर त्यांची सभा सुद्धा होणार असल्याची माहिती मिळत आहे. शिवसेना केंद्र आणि राज्य सरकारमध्ये सहभागी आहे. तरीही शिवसेनेचा सरकारविरोधात मोर्चा का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. शिवसेनेचा हा मोर्चा सरकारविरोधी नसून तो पीक…

Read More