Skip to content Skip to sidebar Skip to footer

Tag: hike

चितळे बंधू-CHITALE-BANDHU-PUNE

चितळे बंधू नी का काढून टाकले कारखान्यातील ६० -७० कर्मचारी…

पुणे : पुण्यातील चितळे बंधू मिठाईवालेंच्या मिठाई कारखान्यातील साठ ते सत्तर कामगारांना कामावरुन काढून टाकण्यात आलं आहे. पगारवाढीची मागणी करणाऱ्या कामगारांवर चितळे बंधू नी ही कारवाई केलीय. चितळे बंधूंच्या गुलटेकडी भागातील कामगार गेले काही दिवस पगारवाढीची मागणी करत आहेत. मात्र चितळेंचं व्यवस्थापन आणि कामगारांमध्ये संघर्ष सुरु आहे. https://maharashtrabulletin.com/electricity-complaint-on-toll-free-number/ कामगारांनी कामगार संघटना स्थापन करुन कामागार आयुक्तालयात याबात तक्रार देखील…

Read More

गॅस सिलिंडर-Gas-cylinder-price-hike

स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर सात रुपयांनी महागला, गेल्या वर्षीपासून 68 रुपये वाढ

नवी दिल्ली : स्वयंपाकाच्या अंशदानित गॅस सिलिंडर च्या दरात सात रुपये वाढ करण्यात आली आहे. सरकारने दरमहा दरवाढीचे धोरण स्वीकारले असून. गेल्या वर्षी जुलैपासून अंशदानित गॅस सिलिंडर च्या दरात 68 रुपये वाढ झाली आहे. विना अंशदानित गॅस सिलिंडर च्या दरात 73.5 रुपयांनी वाढ करण्यात आली असून, तो आता 597.50 रुपयांवर गेला आहे. जून 2016 मध्ये अंशदानित…

Read More