Skip to content Skip to sidebar Skip to footer

व्यापार

शेअर बाजारात ‘अनागोंदी’, यंदाची सर्वात मोठी घसरण, ‘सेन्सेक्स’ १९३९ अंकांनी घसरला

महाराष्ट्र बुलेटिन : शुक्रवारी म्हणजेच आज शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली. व्यापाराच्या अखेरीस सेन्सेक्स (Sensex) १९३२.३० अंक म्हणजेच ३.०८ टक्क्यांनी घसरून ४९,०९९.९९ च्या पातळीवर बंद झाला. त्याचबरोबर निफ्टी (Nifty) ५६८.२० अंक म्हणजेच ३.७६ टक्क्यांनी घसरून १४,५२९.१५ च्या पातळीवर बंद झाला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे शेअर बाजारातील २०२१ मधील ही सर्वात मोठी घसरण आहे. एका दिवसात…

Read More

Gold Price today: आज पुन्हा स्वस्त झालं ‘सोनं’, खरेदी करण्याची चांगली संधी, जाणून घ्या किंमत

महाराष्ट्र बुलेटिन : आज सोन्याच्या भावात घसरण झाल्याचे दिसून आले. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर आज सोने ११० रुपयांनी घसरून ४७७३० रुपये प्रति १० ग्रॅमवर व्यापार करीत आहे. त्याचबरोबर मार्चमध्ये चांदीचा वायदा व्यापार ३९७.०० रुपयांच्या वाढीसह ६९,९४०.०० रुपयांच्या पातळीवर आहे. याव्यतिरिक्त इंटरनॅशनल मार्केटमध्ये देखील आज घसरण पाहायला मिळाली. अमेरिकेमध्ये सोन्याचा व्यापार ६.२१ डॉलरच्या घसरणीसह १,७९६.८७ डॉलर प्रति…

Read More

flipkart-big-diwali-sale-या-दिवशी-पुन्हा-धमाका-flipkart-big-diwali-sale-this-day-again-explosion

Flipkart Big Diwali Sale : या दिवशी पुन्हा धमाका; ८० टक्क्यांपर्यंत मिळणार सूट

Flipkart Big Diwali Sale upcoming deals, offers : Flipkart Big Diwali Sale upcoming deals, offers : बिग बिलियन डेज सेल संपल्यानंतर फ्लिपकार्टनं आता दिवाळी सेलची घोषणा केली आहे. फ्लिपकार्टच्या Big Diwali Sale ला २९ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. हा सेल सात दिवस म्हणजेच ४ नोव्हेंबरपर्यंत असेल.  फ्लिपकार्टने आपल्या आगामी सेलमध्ये मिळणाऱ्या ऑफर आणि डील्सबद्दल झलकही…

Read More

98015250_2687436994902459_3829508762280919040_o/लॉकडाऊनची संधी साधत मराठी तरुण व्यवसायात उतरत आहे.

लॉकडाऊनची संधी साधत मराठी तरुण व्यवसायात उतरत आहे.

लॉकडाऊनची संधी साधत मराठी तरुण व्यवसायात उतरत आहे.  महाराष्ट्रातून दररोज लाखोंच्या संख्येने मजूर आपल्या मूळगावी जाण्यासाठी निघाले आहे. मिळेल त्या वाहनाने अथवा पायी चालत हे मजूर आपले गाव गाठण्याचा प्रयत्न करत आहेत. केंद्र सरकारने स्थलांतरित मजुरांच्या मागणीस्तव त्यांच्यासाठी विशेष गाड्यादेखील रोज सोडत आहेत. रोज मजुरांचे जत्थे च्या जत्थे त्यांच्या मूळ गावी जात आहेत. ही संख्या लाखोंच्या…

Read More

गुंतवणुकदारांना-आकर्षित-Investor-attracted

गुंतवणुकदारांना आकर्षित करण्यासाठी स्थापणार महाराष्ट्र इन्व्हेस्टमेंट फोरम – सुभाष देसाई

जगभरातील गुंतवणूकदारांना महाराष्ट्र राज्याकडे खेचण्यासाठी महाराष्ट्र ग्लोबल इन्व्हेस्टमेंट फोरमची स्थापना करण्यात येणार असल्याची घोषणा उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी आज केली. न्यूयॉर्क इम्पायर स्टेट ऑफ डेव्हलपमेंट विभागाच्या भागीदारी संचालिका लॉरेन मार्कल यांनी देसाई यांची भेट घेतली. यावेळी भारत व अमेरिकेदरम्यान व्यापार, गुंतवणूक वाढवण्यावर चर्चा करण्यात आली. नवीन तंत्रज्ञान क्षेत्रात न्यूयॉर्कने महाराष्ट्र गुंतवणूक करावी, त्यासाठी शासन…

Read More

बेकायदेशीर गुटखा बाळगल्या प्रकरणी दोघांना अटक; 67 हजारांचा गुटखा जप्त |Illegal-gutkha-

बेकायदेशीर गुटखा बाळगल्या प्रकरणी दोघांना अटक; 67 हजारांचा गुटखा जप्त

एमपीसी न्यूज - बेकायदेशीर गुटखा बाळगल्या प्रकरणी चिखली पोलिसांनी दोघांना अटक केली. ही घटना मंगळवारी (दि. 5) पहाटे दीडच्या सुमारास जाधववाडी चिखली येथे घडली. अटक केलेल्या दोघांकडून 67 हजार 650 रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. बाबुलाल गणाराम चौधरी, मुकेश गणाराम चौधरी (वय 24, दोघे रा. साईकुंज सोसायटी, जाधववाडी, चिखली) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे…

Read More

८ लाख उत्पन्न असणाऱ्यांना प्राप्तिकरात सूट - उद्धव ठाकरे यांची मागणी | income tax relief for 8 lakhs salary

वार्षिक ८ लाख उत्पन्न असणाऱ्यांना प्राप्तिकरात सूट – उद्धव ठाकरे यांची मागणी.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर पक्षाच्या सर्व खासदारांसोबत झालेल्या बैठकीत वार्षिक ८ लाख उत्पन्न असणाऱ्यांना प्राप्तिकरात सवलत देण्यात यावी अशी मागणी उद्धव ठाकरे यांच्या मार्फत करण्यात आली आहे. येत्या शुक्रवारी अंतरिम वर्षाचा अर्थसंकल्प मांडण्यात येणार असून, ही मागणी शिवसेना खासदार लोकसभेत मांडणार आहे. ज्याचे वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपये आहे. ते करमुक्त करण्यात यावे.…

Read More

भारतात आणल्यावर मल्ल्याची रवानगी 'या' कारागृहात | arthur road jail is ready for vijay mallya

भारतात आणल्यावर मल्ल्याची रवानगी ‘या’ कारागृहात

मुंबई - बॅंकांचे नऊ हजार कोटी रुपयांचे कर्ज न फेडता परदेशात पळून गेलेला मद्यव्यापारी विजय मल्ल्या याच्या प्रत्यार्पणासाठी ब्रिटनमधील कोर्टात सोमवारी सुनावणी होणार आहे. मल्ल्याला मायदेशी आणल्यास त्याला मुंबईतील आर्थर रोड कारागृहात ठेवण्यात येणार असल्याची माहिती भारतीय तपास अधिकाऱ्यांनी दिली. यासाठी कारागृहात विशेष सुरक्षा असलेली बराक राखून ठेवण्यात आली आहे. कर्जबुडवेगिरी आणि पैशांची अफरातफर या प्रकरणात मल्ल्या…

Read More

चिल्लरचे वांदे ! बारा लाखांच्या चिल्लरवर झोपतात पेट्रोलपंपाचे मालक | petrol pump owner sleep on coins

चिल्लरचे वांदे ! बारा लाखांच्या चिल्लरवर झोपतात पेट्रोलपंपाचे मालक

बुलढाणा: बुलढाणा येथील जयस्तंभ चौकातील हिरोळे पेट्रोलपंपाचे मालक अमोल हिरोळे हे चक्क 12 लाखाच्या चिल्लर पैशांवर झोपतात. कारण बँक चिल्लर घेत नाही व ग्राहक पेट्रोल पंपावर चिल्लर देतात. त्यामुळे या चिल्लरचे करायचे काय? हा प्रश्न त्यांना पडला असून त्यांच्याकडे साचून साचून ही चिल्लर 12लाख रुपयाची झाली आहे. शेवटी 'नोट करे गोट, चिल्लर करे विचार' असे म्हणण्याची…

Read More

Zomato ने ड्रोनद्वारे फुड डिलिव्हरीसाठी लखनऊची कंपनी केली खरेदी | zomato starting food delivery by drones

Zomato चालू करत आहे ने ड्रोनद्वारे फुड डिलिव्हरी

लवकरच ड्रोनच्या माध्यमातून फुड डिलिव्हरीला भारतात सुरूवात होण्याची शक्यता असून ऑनलाइन App झोमॅटोने लखनऊची स्टार्टअप कंपनी 'टेक-इगल इनोवेशंस'ला ड्रोनद्वारे फुड डिलिव्हरीसाठी खरेदी केले आहे. गेल्या काही वर्षांपासून ही कंपनी प्रामुख्याने ड्रोनच्या निर्मीतीवर काम करत आहे. किती रुपयांमध्ये टेक-इगल खरेदी करण्याचा करार झाला याबाबत माहिती अद्याप मिळालेली नाही. झोमॅटोला हब-टू-हब डिलिव्हरी नेटवर्क बनवण्यासाठी टेक-इगल मदत करेल…

Read More