Skip to content Skip to sidebar Skip to footer

Tag: mahavikas aghadi

राज्यसरकारची नवरात्रोत्सवाची नियमावली जाहीर..अशी असेल नियमावली

Mumbai: राज्य सरकारने नवरात्र उत्सवाची नियमावली जाहीर केली आहे.यंदाही कोरोनामुळे नवरात्र उत्सव अगदी साध्या पद्धतीने होणार असल्याचे राज्य सरकारने सांगितले आहे. सार्वजनिक नवरात्रोत्सव २०२१ बाबत मार्गदर्शक सूचना :- - "ब्रेक द चेन" अंतर्गत सुधारित मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करावे. - सार्वजनिक नवरात्रोत्सवासाठी मंडळांनी महापालिका/ स्थानिक प्रशासन यांच्या धोरणानुसार पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. - कोरोना महामारीचा विचार करता महापालिका तसेच…

Read More

राजकारण-करून-कोणी-मराठा-स- Politics-by-someone-Maratha-S

राजकारण करून कोणी मराठा समाजाला भडकवण्याचा प्रयत्न करू नये – मुख्यमंत्री

मराठा आरक्षणाच्या निर्णयानंतर विरोधी पक्षाने हाच मुद्धा पकडत पुन्हा  राजकारण सुरु केले आहे. यावर आता खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले आहे. सरकार सुरवातीपासून प्रामाणिकपणे आणि तळमळीने मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवू इच्छिते पण राजकारणासाठी मराठा समाजाची माथी भडकवण्याचा आणि आगी लावण्याचा प्रयत्न कोणी करू नये असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी बोलून दाखविले. मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्या विविध…

Read More

ठाकरे-सरकारने-जिंकला-विश-Thackeray-government-won-Wish

ठाकरे सरकारने जिंकला विश्वासदर्शक ठराव

ठाकरे सरकारने जिंकला विश्वासदर्शक ठराव अनेक दिवसाच्या सत्तासंघर्षानंतर सत्तेवर आलेल्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या वतीने आज विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला आहे. यानिमित्ताने महाविकासआघाडीने शक्तिप्रदर्शनही केले. हा ठराव आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला. मात्र अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जोरदार हंगामा झाला. महाविकास आघाडीचा प्रस्ताव १६९ मतांच्या पाठिंब्याने संमती मिळालेली आहे. कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी…

Read More