Skip to content Skip to sidebar Skip to footer

Tag: monsoon

पावसामुळे-mumbai-rains-pune-rain

पावसामुळे रेल्वे, बस सेवा विस्कळित

पुणे : मुंबईत झालेली अति पावसामुळे आणि इगतपुरी-कल्याण रेल्वे मार्गावर दुरांतो गाडीचे डबे घसरल्याचा फटका पुणे-मुंबई दरम्यानच्या रस्ते आणि रेल्वे वाहतुकीला मंगळवारी बसला. पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या किंवा मुंबईमार्गे देशाच्या अन्य भागांत जाणाऱ्या बहुतांश रेल्वे गाड्या उशिराने धावल्या. मुंबईकडून सायंकाळी पुण्याकडे येणाऱ्या चार गाड्या रद्द झाल्या. दरम्यान, उद्या (ता. 30) मुंबईकडे जाणाऱ्या आठ गाड्या रद्द केल्या आहेत.…

Read More

Rain-comeback-in-Maharashtra-पाऊस

राज्यात येत्या तीन दिवसात मुसळधार पाऊस, हवामानाचा अंदाज

मुंबई: येत्या तीनदिवसात  राज्यात मुसळधार पावसाची एण्ट्री होईल, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. येत्या शुक्रवारपासून कोकण, मध्य महाराष्ट्र, आणि मराठवाड्यात पावसाचं कमबॅक होईल, असा अंदाज आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात पाऊस शिवाय पीकं करपल्यानं हतबल झालेल्या बळीराजालाही दिलासा मिळणार आहे. तसंच मुंबई आणि उपनगरांमध्ये पुढच्या 24 तासात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्राचे डोळे मोठ्या पावसाकडे   बिहार-उत्तर प्रदेशात पावसाचं…

Read More