Skip to content Skip to sidebar Skip to footer

Tag: nawazuddin siddiqui

बाळासाहेब-thackeray-movie-nawazuddin-siddiqui

बाळासाहेब यांच्यावर आधारित चित्रपटात. पहा तरी कसा दिसतो नवाजुद्दीन बाळासाहेबांच्या भूमिकेत..

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावरील बेतलेल्या ‘ठाकरे’ या सिनेमाचा आज मोठ्या थाटामाटात टीझर लाँच करण्यात आला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि बिग बी अमिताभ बच्चन यांच्या उपस्थितीत या सिनेमाच्या टीझर आणि पोस्टरचं लाँचिंग करण्यात आलं. हा सिनेमा 23 जानेवारी 2019 रोजी रिलीज होणार आहे. सिनेमात बाळासाहेबांची भूमिका अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी साकारणार आहे. नवाझुद्दीनच्या आधी या…

Read More

nawazuddin-siddiqui-mother-प्रभावशाली महिलांची यादी

नवाजुद्दीन सिद्दीकीच्या आईचा समावेश ‘बीबीसी’च्या १०० प्रभावशाली महिलांच्या यादीत

बॉलिवूडमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीला चतुरस्र अभिनेता म्हणून ओळखले जाते. कोणतीही भूमिका सहजपणे निभावणाऱ्या या अभिनेत्याने आजवर अनेक पुरस्कार मिळवले आहेत. पण, यावेळेस नवाजला पुरस्कार मिळाला नसून त्याच्या आईचा सन्मान झाला आहे. स्वतः नवाजनेच हे वृत्त सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांना दिले. नुकतीच ‘बीबीसी’ने १०० प्रभावशाली महिलांची यादी जाहीर केली. या यादीत नवाजुद्दीनची आई महरूनिसा सिद्दीकी यांच्या नावाचाही समावेश…

Read More