Skip to content Skip to sidebar Skip to footer

Tag: rahul gandhi

राहुल-गांधींच्या-मुंबईती-Rahul-Gandhi's-MUMBAI-मुंबई

राहुल गांधींच्या मुंबईतील सभेला देवरा आणि निरुपम यांची दांडी

राहुल गांधींच्या मुंबईतील सभेला देवरा आणि निरुपम यांची दांडी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी महाराष्ट्र विधानसभेच्या प्रचारासाठी पहिल्यांच महाराष्ट्रात आले होते. लातूर जिल्ह्यातील औसामध्ये पहिली सभा घेतल्यानंतर त्यांच्या दोन सभा मुंबईत झाल्या. मात्र या दोन्ही सभांना मुंबई काँग्रेसचे दोन नेते गैरहजर होते. मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष मिलिंद देवरा आणि दुसरे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनी राहुल…

Read More

उद्धवनीती

उद्धवनीती यशस्वी:महाराष्ट्रातील राजकारणात शिवसेना टॉपवर!

उद्धवनीती यशस्वी:महाराष्ट्रातील राजकारणात शिवसेना टॉपवर! शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची नेतृत्वशैली उद्धवनीती म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या महानिर्वाणानंतर त्यांनी पक्षप्रमुख पदाची सूत्रं हाती घेतली. तेंव्हापासून आजपर्यंत शिवसेनेच्या वाटचालीत अनेक स्थित्यंतरं आली. मात्र उद्धव ठाकरे यांनी योग्यवेळी योग्य निर्णय घेतल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आज शिवसेना टॉपवर असल्याचं दिसतं. शिवसेनाप्रमुखांच्या पश्चात शिवसेनेचं काय होणार? असा…

Read More

rahul-gandhi-राहुल गांधी

मोदींचे सर्वसामान्यांकडे दुर्लक्ष: राहुल गांधी

चोतीला (गुजरात)/नवी दिल्ली: भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे अर्थव्यवस्था ढासळत असल्याच्या टीकेचा संदर्भ देत कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी, माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनीही नरेंद्र मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवर हल्लाबोल चढविला. केंद्र सरकार सर्वसामान्यांचे ऐकत नसल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था धोक्‍यात आली असल्याचे राहुल यांनी म्हटले आहे. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या गुजरातमध्ये रोड शो करत…

Read More