Skip to content Skip to sidebar Skip to footer

Tag: Shivsainik

ताफा

सामान्य शिवसैनिकाच्या प्रेमापोटी आदित्य ठाकरेंनी भररस्त्यात थांबवला ताफा!

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा जन आशीर्वाद दौरा सुरु आहे. या दौऱ्यानिमित्त आदित्य ठाकरे शेतकरी, कष्टकरी, सामान्य माणूस, विद्यार्थी, महिला अशा सर्वांच्या भेटीगाठी घेत आहेत. आज अशाच एका सामान्य शिवसैनिकाच्या विनंतीवरून आदित्य ठाकरे यांनी आपला वाहनताफा थांबवला. एवढंच नव्हे तर या शिवसैनिकाच्या टपरीवर त्यांनी चहाचा आस्वादही घेतला. एका सामान्य शिवसैनिकाच्या आग्रहाखातर दौऱ्याचा ताफा थांबवून शिवसैनिकाच्या प्रेमाचा…

Read More

गुरुपौर्णिमा

गुरुपौर्णिमा:शिवसैनिकांची शिवतीर्थ आणि मातोश्रीवर रीघ

आज गुरुपौर्णिमा. यानिमित्ताने आज प्रत्येकजण आपल्या गुरूला विविध माध्यमातून वंदन करत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करण्यासाठी "मातोश्री" वर शिवसेनेचे नेते, आमदार, खासदार, पदाधिकारी आणि शिवसैनिकांची रीघ लागलेली आहे. तसेच शिवतीर्थ म्हणजेच शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे स्मृतिस्थळावर आपला माथा टेकवून शिवसेनाप्रमुखांना गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर वंदन करण्यासाठी सकाळपासूनच शिवसैनिकांनी हजेरी लावली आहे. बाळासाहेब असताना गुरुपौर्णिमेच्या…

Read More