वॉशिंग्टन - फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांची बहीण रँडी झुकरबर्ग यांनी लॉस एन्जेलिसहून मेक्सिकोला जाणाऱ्या विमानात आपल्याबरोबर छेडछाड झाल्याचा दावा केला आहे. बुधवारी सोशल मीडियावर त्यांनी यासंदर्भातील माहिती पोस्ट केली होती.
दरम्यान, प्रवाशाकडून रँडी झुकरबर्ग यांची छेडछाड होत असताना, संबंधित विमानातील अटेंडेन्टने ही घटना पाहिली नसल्याचा दावा अलास्का एअरलाईन्सने केला आहे. यासंबंधी चौकशी सुरू असल्याचे एअरलाईन्सनं…