Skip to content Skip to sidebar Skip to footer

Tag: suicide

ब्लू व्हेल-Blue-whale-game-BlueWhale-suicide-challenge

ब्लू व्हेल गेमची मास्टर माईंड सापडली, 17 वर्षीय मुलीला बेड्या

मॉस्को: गेमच्या नावे मुलांना जीव द्यायला भाग पाडणाऱ्या ब्लू व्हेल गेमच्या मास्टरमाईंडला अटक झाली आहे. धक्कादायक म्हणजे अटक करण्यात आलेली आरोपी 17 वर्षाची मुलगी आहे. रशियन पोलिसांनी तिला बुधवारी बेड्या ठोकल्या. ब्लू व्हेल गेम चॅलेंजमागे तिचाच हात असल्याचा पोलिसांचा दावा आहे. ही मुलगी ब्लू व्हेल गेम खेळणाऱ्यांना टास्क द्यायची. त्यानंतर टास्कच्या नावे आत्महत्येस प्रवृत्त करायची. जर टास्क…

Read More

फोर्ज-bharat-forge-employee-suicide

फोर्ज च्या अकाऊंटंट ची आत्महत्या, चिठ्ठीत कंपनी मालकाचं नाव

पिंपरी चिंचवड : फोर्ज कंपनीतील अकाऊंटंट निलेश गायकवाडने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. चाकणमधील एका हॉटेलमध्ये विष प्राशन करुन त्याने आयुष्य संपवलं. निलेशने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये ‘फोर्ज’ कंपनीचे मालक अमित कल्याणी यांचं नाव आहे. चाकण येथील गंधर्व हॉटेल मध्ये निलेश तीन दिवसापासून रहायला आला होता. मात्र दोन दिवसांपासून त्याने दरवाजा न उघडल्यामुळे हॉटेल…

Read More

Bihar-buxar-dm-suicide-बिहारमधील

बिहारमधील जिल्हाधिकाऱ्याची आत्महत्या

गाझियाबाद - बिहारमधील बक्‍सर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मुकेश पांडे यांचा मृतदेह गाझियाबाद रेल्वे स्थानकानजीक रुळांवरच आढळल्याने खळबळ उडाली आहे. त्यांच्या मृतदेहाजवळच एक "सुसाईड नोट'ही दृष्टोपत्तीस पडली आहे. "मी माझ्या पत्नीमुळे अत्यंत हताश झालो आहे. माझा मानवी अस्तित्वावरील विश्‍वासच नष्ट झाला आहे,' असे पांडे यांनी या पत्रामध्ये म्हटले आहे. पांडे यांच्या आत्महत्येचे नेमके कारण कळू शकलेले नाही. याचबरोबर,…

Read More

ब्लू व्हेल-Blue-whale-game-BlueWhale-suicide-challenge

‘ब्ल्यू व्हेल’ ची दहशत

सध्या ‘ब्ल्यू व्हेल’ सगळीकडे चर्चेचा विषय बनलाय. रशियातील 100 हुन अधिक मुलांनी या गेमपायी आत्महत्या केली आहे. नुकताच भारतात ‘ब्ल्यू व्हेल’ मुळे पहिला बळी गेल्याचे प्रकरण समोर आले आहे. मुंबईच्या अंधेरी परिसरातल्या शेर ए पंजाब कॉलनीमध्ये राहणाऱ्या 14 वर्षाच्या मनप्रीत सहानने इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली. मुंबईतील या घटनेची चौकशी करुन आणि हा खेळ कसा थांबवता…

Read More