Skip to content Skip to sidebar Skip to footer

पिंपरी चिंचवड

भाजपाची सत्ता असलेल्या पिंपरी चिंचवड महानगर पालिकेत मोठा आर्थिक घोटाळा

पिंपरी चिंचवड महानगर पालिकेत भाजप सत्तेत आल्यानंतर हा पहिला मोठा आर्थिक घोटाळा उघड झाला आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील एफडीआर घोटाळ्याप्रकरणी महापालिकेची फसवणूक केल्याबद्दल पाच ठेकेदार कंपनीच्या मालकांविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. महापालिकेची विकास कामे घेतल्यास संबंधित ठेकेदार कंपनीकडून बँकेमध्ये अनामत रक्कम ठेवल्याची पावती द्यावी लागते. मात्र या…

Read More

पिंपरी-भाजपमधील-गृहकलह-श-Pimpri-BJP-civil strife-sh

पिंपरी भाजपमधील गृहकलह शिगेला

पक्षश्रेष्ठींच्या शिष्टाईने वादावर तूर्त पडदा पिंपरी पालिकेच्या निवडणुका तोंडावर असतानाच, सत्तारूढ भाजपमधील गृहकलह शिगेला पोहोचला. प्रत्येक गोष्टीत वाद होऊ लागले. यातून निर्माण होणारी संभाव्य परिस्थिती आणि राजकीय नुकसान लक्षात घेऊन उशिरा का होईना पक्षश्रेष्ठींनी दखल घेत शिष्टाई केली. परिणामी, गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या वादावर तूर्तास पडदा पडला आहे. पिंपरीत भाजपला २०१४ नंतर संजीवनी मिळाली. राष्ट्रवादीसह…

Read More

पोलीस-आयुक्त-कृष्ण-प्रका-Police-Commissioner-Krishna-Praka

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या नावाचे बनावट फेसबुक अकाउंट!

सर्वसामान्य नागरिकाने याला बळी पडू नये असे आवाहन त्यांनी केले आहे पिंपरी-चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या नावाने बनावट फेसबुक खाते असल्याचे समोर आले असून यापासून सावध राहा असे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. कृष्ण प्रकाश नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. मात्र, त्यांच्या नावाचा गैरवापर करून फसवणूक होऊ शकते हे…

Read More

पुण्यात-दिवसभरात-४५-करोन-In Pune-45-Karon in a day

पुण्यात दिवसभरात ४५ करोनाबाधितांचा मृत्यू; नव्याने आढळले १,९७८ रुग्ण

पिंपरी-चिंचवडमध्ये ५० हजार रुग्णांनी केली करोनावर मात पुणे शहरात दिवसभरात नव्याने १९७८ रुग्ण आढळून आले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या १,१९,६५७ एवढी झाली आहे. तर आज दिवसभरात ४५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आज अखेर २ हजार ७९३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्‍या १,५८७ रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज…

Read More

पुण्यात-भाजपाला-धक्का-गा- Pune-BJP-push-ga

भाजप पक्ष श्रेष्ठींच्या कानउघाडणीनंतर पिंपरीतील पदाधिकाऱ्यांचं ‘सरप्राईज’ फसलं…

‘लाख’ मोलाची मोटार पक्षशिस्तीच्या चौकटीत बसवली पिंपरी : शहराकडे ‘मोठं’ राजकीय पद आल्याच्या आनंदात पिंपरी भाजपच्या काही नेत्यांनी मिळून ११ लाखांची मोटार खरेदी केली. गाजावाजा करत मोटारीची चावी महत्त्वाचे पद मिळालेल्या पदाधिकाऱ्याला देण्याचा सोहळा पार पडला. पक्षश्रेष्ठींना हा प्रकार समजताच त्यांनी संबंधितांना फैलावर घेत तत्काळ मोटार परत करण्याचे फर्मान सोडले. मोटारीचा ताबा सोडायचा नाही, यावर ठाम राहून…

Read More

पिंपरी-चिंचवडमध्ये सुमार-Around Pimpri-Chinchwad

पिंपरी-चिंचवडमध्ये सुमारे २४ वाहनांची तोडफोड; तीन जण ताब्यात

टोळक्याने मध्यरात्री लोखंडी रॉडने केले नुकसान पिंपरी-चिंचवडच्या सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन जणांच्या टोळक्याने सुमारे २४ वाहनांची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी तीन जणांना सांगवी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या टोळक्याने मध्यरात्री मद्यप्राशन करून लोखंडी रॉडने वाहनांची तोडफोड केली आहे. दरम्यान, दोन किलोमीटरच्या परिसरात ही तोडफोड केल्याची माहिती पोलिसांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून…

Read More

पिंपरी-चिंचवडमध्ये 175 लहान -175 small in Pimpri-Chinchwad

पिंपरी-चिंचवडमध्ये 175 लहानग्यांची करोनावर मात, डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांना यश

शहरात एकीकडे करोनाचा प्रादुर्भाव वाढलेला असताना दुसरीकडे अत्यंत दिलासादायक असे चित्र आहे. कोविड आजाराचा पहिला रुग्ण शहरात आढळून आल्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने तातडीने यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) ‘बालरोग करोना वार्ड’ची सुरुवात केली. हा वार्ड कोरोनाची लागण झालेल्या चिमुरड्यांसाठी अक्षरश: देवदूत  ठरत आहे. विशेष म्हणजे तज्ज्ञ्, अनुभवी डॉकटर , चांगल्या सुविधा यामुळे एप्रिलपासून दाखल…

Read More

पिंपरी-चिंचवड पोलिसांक-Pimpri-Chinchwad Police Station

पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून लॉकडाउनची तयारी पूर्ण; नागरिकांना बाहेर न पडण्याचं आवाहन

पिंपरी-चिंचवड शहरात आज मध्यरात्रीपासून दहा दिवसांचा लॉकडाउन असणार आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी विविध भागात पथसंचलन केले. शहरातील पोलीस पुन्हा एकदा लॉकडाउनसाठी सज्ज असल्याचे या निमित्ताने दिसून आले. पिंपरी-चिंचवड शहरात करोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून शहरातील बाधित रुग्णांची संख्येने ७ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. दरम्यान, पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत असलेली रुग्ण संख्या पाहता आज सोमवारी…

Read More

पुणे-शरद पवारांनी करोनाम-Pune-Sharad Pawar Karonam

पुणे-शरद पवारांनी करोनामुळे मृत्यू झालेल्या कार्यकर्त्याच्या कुटुबीयांची घेतली भेट

पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक आणि माजी विरोधी पक्ष नेते दत्ता साने यांचे करोना विषाणूची बाधा झाल्याने उपचारादरम्यान शनिवारी निधन झाले. स्थानिक राजकारणात ते सक्रिय होते. आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दत्ता साने यांच्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी कुटुंबातील सदस्यांना अश्रू अनावर झाले होते. तसेच घातपाताची शक्यता कुटुंबीयांनी वर्तवली आहे. साने हे राष्ट्रवादीचे…

Read More

संकटकाळात युवासैनिकांचा-Of young soldiers in times of crisis

संकटकाळात युवासैनिकांचा प्रशासनाला मजबूत आधार – पुणे येथील युवासेना शाखेचे कोरोना युद्धात मोठे योगदान

संकटकाळात युवासैनिकांचा प्रशासनाला मजबूत आधार - पुणे येथील युवासेना शाखेचे कोरोना युद्धात मोठे योगदान संपूर्ण देशभरात पसरलेल्या कोरोनाचे प्रमुख केंद्र म्हणून पुणे जिल्हा सुरुवातीला ओळखला जाऊ लागला होता. येथे वाढणारा कोरोनाचा संसर्ग हा अधिक गतीने नागरिकांवर त्यांच्या आरोग्यावर धोका निर्माण करत होता. परंतु पुणे जिल्ह्यातील वाढत कोरोनाचा आकडा रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने त्याठिकाणी महत्वपूर्ण उपाययोजना राबविल्या.…

Read More