Skip to content Skip to sidebar Skip to footer

Tag: Uddhav Thackeray

विधानसभा निवडणुकीच्या प्रचार आता अंतिम टप्यात आला आहे. तसेच एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरु आहे.          शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी

म्हणून राष्ट्रवादी संपत आली आहे

म्हणून राष्ट्रवादी संपत आली आहे - उद्धव ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या प्रचार आता अंतिम टप्यात आला आहे. तसेच एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरु आहे.          शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीवर सडकून टीका केली आहे. ते मुंबई येथे प्रचार सभेदरम्यान बोलत होते. यावेळी ते म्हणाले, ‘काँग्रेस पक्ष आता महाराष्ट्रात उरलाच नाही, राष्ट्रवादी काँग्रेसही संपत आली आहे,…

Read More

जाहीरनामा

केवळ “या” पक्षाचा जाहीरनामा सामान्यांसाठी,कोणते मुद्दे आहेत वाचा:

केवळ "या" पक्षाचा जाहीरनामा सामान्यांसाठी,कोणते मुद्दे आहेत वाचा: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आता केवळ दहा दिवसांवर आली आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षाच्या नेत्यांनी सभांचा धडाका लावला आहे. उमेदवारांनी जनतेला आपल्या बाजूला वळवण्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न सुरु केले आहेत. महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्षांचे जाहीरनामे प्रकाशित झाले आहेत. निवडणूक आली की राजकीय पक्ष मोठमोठी आश्वासनं देतात. मतदारांना आपल्या बाजूने…

Read More

शिवसेना आगामी काळात महाराष्ट्रभर देणार १० रुपयांत सकस जेवण

शिवसेना आगामी काळात महाराष्ट्रभर देणार १० रुपयांत सकस जेवण

शिवसेना आगामी काळात महाराष्ट्रभर देणार १० रुपयांत सकस जेवण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या झंझावातामुळे १९९५ मध्ये महाराष्ट्रात प्रथमच शिवसेना-भाजप युती सत्तेत आली. त्यावेळी बाळासाहेबांच्या आदेशानुसार केवळ एक रुपयात झुणका-भाकर देणाऱ्या केंद्रांची उभारणी महाराष्ट्रभर करण्यात आली होती. त्यानंतरच्या काळात शिव वडापाव सुरु करत मराठी मुलांना रोजगार आणि जनतेला स्वस्त दरात भूक भागवणारा वडापाव असं दुहेरी समीकरण…

Read More

आरे वरून शिवसेनेला दोष देणाऱ्या भाबड्या जनतेने आधी हे वाचावं:

आरे वरून शिवसेनेला दोष देणाऱ्या भाबड्या जनतेने आधी हे वाचावं:

आरे मधील २७०० वृक्षांची एव्हाना कत्तल झाली असेल. ही कत्तल घडवणाऱ्या देवेंद्र फडणवीसांचा आत्माही शांत झाला असेल. आरे मधील झाडं कापली गेली काय किंवा नाही गेली काय.. मेट्रो कारशेड आरेमध्ये झालं काय किंवा इतरत्र झालं काय.. फडणवीस आणि भाजपला याचा काडीमात्र फरक पडणार नव्हता. मग तरीही आरे उध्वस्त करण्याचा अट्टाहास का? याच उत्तर इगो आणि…

Read More

भाजप आदित्य ठाकरेंना एवढा का घाबरतोय?

भाजप आदित्य ठाकरेंना एवढा का घाबरतोय?

भाजप आदित्य ठाकरेंना एवढा का घाबरतोय? महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर शिवसेना नेते आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे या नावाचा उदय झाला आहे. जन आशीर्वाद यात्रा काढत महाराष्ट्रातील गावागावात आदित्य ठाकरे पोहोचले आहेत. केवळ २९ वर्षे वय असलेल्या आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात उडी घेतली आहे. त्यांच्या माध्यमातून ठाकरे घराण्यातील पहिली व्यक्ती थेट निवंडुकीच्या रिंगणात…

Read More

मोठी घडामोड:महाराष्ट्रातील ओबीसी, धनगर, मुस्लिम समाजाचा शिवसेनेला पाठिंबा जाहीर

महाराष्ट्रातील ओबीसी,धनगर,मुस्लिम समाजाचा शिवसेनेला पाठिंबा जाहीर

महाराष्ट्रातील ओबीसी, धनगर, मुस्लिम समाजाचा शिवसेनेला पाठिंबा जाहीर महाराष्ट्रातील तमाम ओबीसी, धनगर, मुस्लिम समाजाने आणि त्यांच्या संघटनांनी शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा जाहीर केलेला आहे. आजघडीची महाराष्ट्रातील ही सर्वात मोठी घडामोड आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत विविध संघटना एकत्र आल्या होत्या. यावेळी संघटनांच्या नेत्यांनी शिवसेनेवर आमचा विश्वास…

Read More

विराट शक्तिप्रदर्शन करत आदित्य ठाकरेंनी भरला अर्ज

विराट शक्तिप्रदर्शन करत आदित्य ठाकरेंनी भरला अर्ज

विराट शक्तिप्रदर्शन करत आदित्य ठाकरेंनी भरला अर्ज ठाकरे घराण्यातील पहिला उमेदवार ठरलेल्या शिवसेना नेते आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी हजारो शिवसैनिक आणि युतीच्या कार्यकर्त्यांची गर्दी लोटली होती. अर्ज भरताना आदित्य ठाकरे यांच्यासोबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे यांची उपस्थिती होती. शिवाय शिवसेना नेते सुभाष देसाई,…

Read More

होय..शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकतो..कसा ते वाचा:

होय..शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकतो..कसा ते वाचा:

होय..शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकतो..कसा ते वाचा: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनिमित्त राज्यातील वातावरण चांगलंच तापायला सुरुवात झाली आहे. महायुती आणि महाआघाडी या दोन्ही स्पर्धकांचे जागावाटपाचे नवे फॉर्म्युले ठरले आहेत. उमेदवारांच्या याद्याही जाहीर झाल्या आहेत. निवडणुकीत होणारी लढत जरी प्रामुख्याने महायुती विरुद्ध महाआघाडी अशी दिसत असली तरी खरी स्पर्धा शिवसेना आणि भाजपमध्ये होणार आहे. महाराष्ट्राचं राजकीय वातावरण सध्या महायुतीला…

Read More

जागावाटपात उद्धव ठाकरेंनी न बोलताच केला भाजपचा गेम!

जागावाटपात उद्धव ठाकरेंनी न बोलताच केला भाजपचा गेम!

जागावाटपात उद्धव ठाकरेंनी न बोलताच केला भाजपचा गेम! शिवसेना-भाजप महायुतीची घोषणा काल एका संयुक्त पत्रकाद्वारे करण्यात आली. मात्र या पत्रकात फक्त शिवसेना-भाजप आणि मित्रपक्षांची युती झाल्याचा उल्लेख होता. यामुळे युतीमध्ये कोणता पक्ष किती जागा लढणार हे स्पष्ट झालेलं नव्हतं. आज अखेर शिवसेना-भाजप युतीचा फॉर्म्युला सर्वांसमोर आला आहे. महाराष्ट्रात असलेल्या २८८ विधानसभा मतदारसंघांपैकी १२४ मतदारसंघ शिवसेना…

Read More

प्रथम ती:महिलांना सन्मान देणारी शिवसेनेची मोहीम

प्रथम ती:महिलांना सन्मान देणारी शिवसेनेची मोहीम

प्रथम ती:महिलांना सन्मान देणारी शिवसेनेची मोहीम शिवसेना नेते आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रभर जन आशीर्वाद दौरा केला. सध्या ते मुंबईत मतदारसंघनिहाय मेळावे घेत आहेत. शिवसेनेचे सचिव आदेश बांदेकर यांच्या नेतृत्वात माउली संवाद हा कार्यक्रम राज्यभरात आयोजित केला जात आहे. शिवव्याख्याते नितीन बानुगडे पाटील हे राज्यभर मी महाराष्ट्र उपक्रमाअंतर्गत शिवसैनिकांचे मेळावे घेत आहेत. या सर्व कार्यक्रमांसोबतच…

Read More