Skip to content Skip to sidebar Skip to footer

Tag: vidarbha

heavy-rain-maharashtra-पाऊस आणखी वाढणार

पाऊस आणखी वाढणार, कोकणात धुवांधार, राज्यभरात जोरदार!

मुंबई: मुंबईसह उपनगरात पावसाच्या सरी कोसळत आहे. संपूर्ण कोकणाला पावसाने अक्षरश: झोडपून काढलं आहे. सिंधुदुर्गात तर अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. रत्नागिरी, राजापूर, रांजा, रायगड या भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. येत्या 24 तासात सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगडमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. रत्नागिरीत धुवांधार रत्नागिरी जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरु आहे. राजापूर, लांजा रत्नागिरी परिसरात जोरदार…

Read More