सिंधूदुर्ग-कोल्हापूर जिल्ह्यांच्या सीमेवरील आंबोली येथील कावळेसाद दरीत कोसळून दोघा तरूणांचा मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वीच्या या घटनेचे Live चित्रण व्हायरल झाले आहे.