Skip to content Skip to footer

का मारल्या शिक्षिकेने वर्गातील मुलाला ३ मिनिटात तब्बल ४० वेळा कानाखाली???

हजेरी घेताना लक्ष्य नाही म्हणून लखनऊ येथील ह्या शिक्षिकेने वर्गातील मुलाला ३ मिनिटात तब्बल ४० वेळा कानाखाली.

हा सर्व प्रकार CCTV मध्ये रेकॉर्ड झाला आहे. शिक्षेके विरोधात कठोर कारवाही करावी अशी पालक संघटनेची मागणी आहे.

पहा CCTV फुटेज

https://youtu.be/r1Yju7jhqg8

Leave a comment

0.0/5