Skip to content Skip to footer

२०११ साली मावळ मध्ये निष्पाप शेतक-यांवर झालेल्या गोळीबाराला जबाबदार कोण ?

पिपंरी-चिंचवड महानगरपालिकेला पवना धरणातून बंद पाइपलाइन मधून पाणी नेण्यास मावळ मधील ७२ गावांतील शेतक-यांचा विरोध होता. सदर योजना माजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हट्टाने पुढे नेला जात आहे, असाच आंदोलकांचा आरोप होता. त्या पाइपलाइनला विरोध करण्यासाठी भाजप, शिवसेना, रिपाइं आणि भारतीय किसान सभेने पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर बऊर येथे मोर्चा काढला होता. त्याला हिंसक वळण लागले व नंतर पोलिसांनी गोळीबार केला होता. या घटनेत एका महिलेसह तीन व्यक्ती मृत्यू पावल्या, तर १४ आंदोलक जखमी झाले होते. विरोधी सदस्यांच्या मागणीनंतर शासनाने या घटनेच्या चौकशीसाठी एकसदस्यीय न्यायालयीन चौकशी समिती नियुक्त केली होती.

या घटनेच्या चौकशीसाठी राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती एम.जी. गायकवाड यांचा चौकशी आयोग स्थापन केला होता. आयोगाने आपला अहवाल १३ जुलै २०१२ रोजी सरकारला सादर केला. यावर कृती अहवालही सादर झाला. परंतु तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने अनेकांना हाताशी धरून सदर रिपोर्ट मध्ये अनेक बदल करून घेतले होते. पिंपरी चिंचवडला पाणी देण्याविरोधातील आंदोलन शेतकऱ्यांच्या विरोधात नव्हते पण किसान मोर्चा आणि भाजपा-सेना यांनी मात्र त्याला राजकीय रंग दिला, असा ठपका आयोगाने सरकारच्या दबावाखाली विरोधी पक्षावर ठेवला होता.

जमावाची पांगापांग होईपर्यंत व जमाव द्रुतगती महामार्गापासून दूर जाईपर्यंत केलेला पोलिस गोळीबार समर्थनीय आहे. पण जेव्हा जमावाची पांगापांग झाली, जीवितास किंवा सार्वजनिक मालमत्तेस कोणताही धोका नव्हता तेव्हा पोलिस अधीक्षक संदीप कर्णिक यांनी एसएलआरमधून आणि पोलीस निरीक्षक अशोक पाटील, पोलिस निरीक्षक यशवंत गवारी आणि पोलिस उपनिरीक्षक गणेश माने यांनी त्यांच्या पिस्तुलामधून केलेला गोळीबार समर्थनीय नाही. वरिष्ठ अधिकारी या नात्याने संदीप कर्णिक यांनी जमाव पांगताच पोलिस गोळीबार थांबवण्याचे आदेश द्यायला हवे होते. त्यांनी तसे आदेश दिले नाहीत. त्यामुळे या घटनेत महिलेसह तीन व्यक्ती मरण पावले आणि १४ जण जखमी झाले होते.

9 Comments

 • https://jikimtop.com
  Posted April 12, 2019 at 10:27 am

  Thanks for one’s marvelous posting! I truly enjoyed
  reading it, you will be a great author.I will ensure that I bookmark your blog and
  will often come back from now on. I want to encourage you tto continue your great job, have a nice day!

 • 메이저사이트
  Posted April 13, 2019 at 6:02 am

  Everything is very open with a really clear explanation of the challenges.

  It was definitelly informative. Your site is useful.
  Thank you for sharing!

 • https://mt-1919.com
  Posted May 25, 2019 at 7:22 am

  I am regulsr reader, how aree you everybody?
  This piece of writing posted att this web page is really nice.

 • https://www.Google.com.tr/url?q=http://Www.Bethamiboca.org
  Posted November 21, 2019 at 10:15 pm

  Remarkable! Its truly amazing piece of writing, I have got much clear idea concerning from this piece of writing.

 • Meagan
  Posted January 6, 2020 at 11:36 am

  I came across this board and I in finding It really helpful & it helped
  me out a lot. https://crystaldreamsworld.com

 • cheap perfume bottles
  Posted January 22, 2020 at 4:49 pm

  You should take part in a contest for one of the best blogs online.
  I am going to recommend this website!

 • catho-pc.org
  Posted January 25, 2020 at 1:29 pm

  Its not my first time to pay a quick visit this wweb page,
  i am visiting this web page dailly and take nice data from hdre aall the
  time.

 • SMALLEST CAT
  Posted January 26, 2020 at 1:02 pm

  Hey Danke fuer die schoene Zeit auf dieser Webseite.
  Macht weiter bitte so. Da komme ich gerne wieder vorbei.

 • abdomen acid
  Posted January 30, 2020 at 8:35 am

  Hello my loved one! I wish to say that this article is awesome, nice written and include
  almost all important infos. I would like to see more posts like this .

Leave a comment

0.0/5