एकनाथ खडसे सह 30 आमदार महाविकास आघाडीच्या संपर्कात ? लवकरच होणार पक्षप्रवेश ?
महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला मोठा झटका बसणार असल्याची प्राथमिक माहिती मिळेली आहे आणि महाविकास आघाडीतील नेत्यांनी भाजप आमदारांना आपआपल्या पक्षात येण्याची ऑफर ही दिली आहे असेच दिसुन येते आहे.
यातच पुढे हे सगळे एकनाथ खडसे याच्या नेतृत्वात भाजपाच्या विरोधात जाणार असल्याचे सांगितले जाते आहे आणि एकनाथ खडसे यांचे आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांच्या तील युध्द काही संपेना झाले आहे
आता त्यातच एकनाथ खडसे हे उघड पने सांगता आहे की आता ते राष्टवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करू इच्छित आहे. आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस सुध्दा त्याचे स्वागत करण्यात उत्सुक दिसुन येत आहे.
पन एकनाथ खडसे सारखा मातब्बर नेता हा एकठा तर काही येणार नाही. आणि सध्याच्या माहिती नुसार जवळपास 30 आमदारांना घेऊन ते भाजप सोडणार आहे. आणि 30 आमदार. हे वेगवेगळ्या पक्षात प्रवेश करणार आहे