Skip to content Skip to footer

निर्भया प्रकरणात दिल्लीच तख्त बदललं होत योगीजी – भुजबळ

हाथसर येथे एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेमुळे सार्त्र संतापाची लाट पसरली होती. त्यात उत्तरप्रदेश पोलिसांनी सदर अल्पवयीन मुलीवर तिच्या मृत्यूनंतर केलेल्या गुपचूप अंत्यसंस्कारामुळेउत्तर प्रदेश सरकारच्या भूमिकेवर संशय निर्मण झाला आहे. यावर आता मंत्री छगन भुजबळ यांनी योगीजींना टोला हाणला आहे.

निर्भया प्रकरणानंतर दिल्लीचं तख्त बदललं होतं. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हे विसरू नये अशी आठवण मंत्री छगन भुजबळ यांनी योगी आदित्यनाथ यांना करवून दिली आहे. २ ऑक्टोबर म्हणजे महात्मा गांधी यांची जयंती मात्र जयंतीच्या काही तासापूर्वी गांधींना धक्काबुक्की तसेच त्यांच्यावर लाठीचार्ज होणे हे निंदनीय आहे असे सुद्धा बोलून दाखविले.

Leave a comment

0.0/5