Skip to content Skip to footer

पुण्यात सीरम इन्स्टिटयूटच्या नवीन इमारतीला आग

पुण्यात सीरम इन्स्टिटयूटच्या नवीन इमारतीला आग

कोरोनावर प्रभावी ठरलेल्या कोविसिल्ड लसीची निर्मिती करण्यात आलेल्या सिरम इन्स्टिटयूटच्या नवीन इमारतीला आग लागलेली आहे. या संदर्भातील माहिती टीव्ही ९ मराठी या वृत्त समूहाने सर्वप्रथम दिलेली आहे.
पुण्यातील मांजरा परिसरात सीरम इन्स्टिटयूटची इमारत आहे.

तसेच कोरोना लशीची निर्मिती याच सीरम इन्स्टिट्यूटमध्ये करण्यात आली. या इमारतीत आग लागल्याची माहिती समोर आली आहे. सध्या अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.

Leave a comment

0.0/5