Skip to content Skip to sidebar Skip to footer

चित्रपट

एलियाना डिक्रुझ-Ileana-d'cruz

कारवर बसून टवाळी करणाऱ्यांना एलियाना चं सडेतोड उत्तर

मुंबई : आपल्या समाजातील तरुणी, मग त्या कोणत्याही आर्थिक, सामाजिक गटातील असो, कुठल्याही वयाच्या असो किंवा प्रसिद्धीचं वलय असो, बहुतेकींना छेडछाडीचा अनुभव आलेला असतो. बॉलिवूड अभिनेत्री एलियाना डिक्रुझ ला नुकतंच मुंबईत टवाळांचा वाईट अनुभव आला. त्यावर तिने सोशल मीडियावर आपली सडेतोड प्रतिक्रिया दिली आहे. ‘आपण राहत असलेलं जग फारच वाईट झालं आहे. मी एक पब्लिक फिगर…

Read More

Annabelle-Creation-review

Annabelle Creation द कॉन्जुरिंग मालिकेमधला सर्वोत्तम चित्रपट

Annabelle Creation हा जेम्स वॅन यांच्या द कॉन्जुरिंग या मालिकेमधला चौथा चित्रपट. या चित्रपटाची कथा सुद्धा (भुताने पछाडलेल्या बाहुलीची) पूर्वीच्या चित्रपटासारखीच. तरी देखील दिग्दर्शक डेविड सँड्सबर्ग यांच्या उत्कृष्ट दिग्दर्शनामुळे हा मालिकेमधला सर्वोत्तम चित्रपट ठरतो. ही कथा आहे १९४० च्या आसपासची. सॅम्युएल म्युलिन्स या एक बाहुली बनवणाऱ्या कलाकाराची व त्याच्या कुटुंबाची. अचानक एके दिवशी त्याच्या छोट्या मुलीचा अपघाती…

Read More

mahesh-manjarekar-Shivaji-park- movie-mumbi-28-शिवाजी पार्क मुंबई २८

महेश मांजरेकर आता बनवणार शिवाजी पार्कवर चित्रपट

मुंबई : आजवर बऱ्याच मराठी कलाकारांनी कसदार अभिनयाच्या बळावर भारतीय चित्रपटसृष्टी गाजवली आहे. रंगभूमीपासून रुपेरी पडद्यापर्यंत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. दशकानु दशकं रसिकांची सेवा करणारे हे कलाकार आपापल्या परीने चित्रपटसृष्टी सशक्त बनवण्याचं काम करीत आहेत, पण या सर्वांना एकत्र आणून एखादी संवेदनशील कलाकृती तयार करण्याची किमया अद्याप कोणीही केलेली नाही. निर्माता-दिग्दर्शक-अभिनेते…

Read More

टॉयलेट एक प्रेम कथा-toilet-movie-day-one-turnover-टॉयलेट एक प्रेम कथा

आकडा 100 कोटींच्या पार, ‘टॉयलेट…’ बॉक्स ऑफिसवर सुसाट

मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर यांच्या टॉयलेट एक प्रेम कथा सिनेमाने भारतासह जगभरात दमदार कमाई केली आहे. या सिनेमाने भारतात बुधवारपर्यंत 89.95 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर जगभरातल्या कमाईचा आकडा मिळून ‘टॉयलेट एक प्रेम कथा’ने 100 कोटी क्लबमध्ये प्रवेश केला आहे. अवश्य वाचा - ‘टॉयलेट एक प्रेम कथा’ची पहिल्या दिवशी 13.10…

Read More

टॉयलेट एक प्रेम कथा-toilet-movie-day-one-turnover-टॉयलेट एक प्रेम कथा

‘टॉयलेट एक प्रेम कथा’ची पहिल्या दिवशी 13.10 कोटींची कमाई

मुंबई : अभिनेता अक्षय कुमारचा सामाजिक विषयावरील सिनेमा ‘ टॉयलेट एक प्रेम कथा ’ला पहिल्या दिवशी दमदार ओपनिंग मिळाली आहे. या सिनेमाने पहिल्याच दिवशी 13.10 कोटी रुपयांची कमाई केली आहे. अवश्य वाचा - अर्जुन रामपालच्या ‘डॅडी’ मध्ये झळकणार मराठमोळा राजेश शृंगारपुरे. शनिवार, रविवार आणि मंगळवारी स्वातंत्र्यादिनाच्या सुट्टीमुळे हा सिनेमा आणखी कमाई करणार आहे. पहिल्या दिवशी सर्वाधिक…

Read More

Daddy-movie-arjun-rampal-डॅडी

अर्जुन रामपालच्या ‘डॅडी’ मध्ये झळकणार मराठमोळा राजेश शृंगारपुरे

मुंबई: मराठी सिनेमात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या अनेक कलाकारांनी बॉलिवूडमध्ये जम बसवला आहे. मराठी सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांनी आपल्या अभिनयाची छाप पडून हिंदी सिनेमांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. राजेश शृंगापुरे हे मराठी सिनेजगतातलं नावाजलेलं नाव आपल्याला आता बॉलिवूडमध्येही पाहायला मिळणार आहे. अर्जुन रामपाल याचा बहुचर्चित 'डॅडी' या सिनेमात राजेश महत्वाची भूमिका साकारणार आहे. 'स्वराज्य', 'संघर्ष' यांसारख्या…

Read More

लखनौ सेंट्रल चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

लखनौ सेंट्रल चित्रपटाचा ट्रेलर एका छोट्या शहरातील गायक बानू बघणाऱ्या व्यक्तीवर हा चित्रपट आधारित आहे. ह्या चित्रपटात फरान अख्तर प्रमुख भूमिकेत आहे. खोट्या खुनाच्या आरोप खाली अडकलेला हिरो जेल मध्ये जाऊन आपल्या साथीदारांबरोबर बॅण्ड बनवतो व जेल मधून पळून जाण्याचा कट रचतो. चित्रपट सप्टेंबर १५ ला चित्रपट गृहात प्रदर्शित होणार आहे.

Read More

मांडणी आणि सादरीकरणाची कमाल! – जग्गा जासूस

रणबीर कपूरच्या अष्टपैलू अभिनयानं नटलेला ‘जग्गा जासूस’ हा चित्रपट भन्नाट अनुभव आहे. दिग्दर्शक अनुराग बसूनं ‘बर्फी’नंतर आपली गोष्ट सांगण्याची जबरदस्त शैली इथंही वापरली आहे. एका अनाथ, बोलताना अडखळणाऱ्या मुलाची वेगानं फिरवणारी गोष्ट सांगताना संगीत आणि कॅमेरा छान वापर करीत दिग्दर्शकानं अविस्मरणीय अनुभव दिला आहे. मध्यंतरापर्यंत मनोरंजनाचा सर्वोच्च बिंदू गाठणारा हा चित्रपट त्यानंतर थोडा संथ झाला…

Read More