लखनौ सेंट्रल चित्रपटाचा ट्रेलर
एका छोट्या शहरातील गायक बानू बघणाऱ्या व्यक्तीवर हा चित्रपट आधारित आहे. ह्या चित्रपटात फरान अख्तर प्रमुख भूमिकेत आहे. खोट्या खुनाच्या आरोप खाली अडकलेला हिरो जेल मध्ये जाऊन आपल्या साथीदारांबरोबर बॅण्ड बनवतो व जेल मधून पळून जाण्याचा कट रचतो.
चित्रपट सप्टेंबर १५ ला चित्रपट गृहात प्रदर्शित होणार आहे.