Skip to content Skip to sidebar Skip to footer

मुंबई

५०-टक्के-कर्मचाऱ्यांना-व-5-percent-employees

५० टक्के कर्मचाऱ्यांना “वर्क फ्रॉम होम” चे आदेश न दिल्यास होणार कंपनीवर कारवाई..

५० टक्के कर्मचाऱ्यांना "वर्क फ्रॉम होम" चे आदेश न दिल्यास होणार कंपनीवर कारवाई.. सध्या देशभरात नाही तर राज्यात सुद्धा कोरोना व्हायरसने हाहाकार माजविला आहे. मुख्यमंत्र्यांनी खबरदारीच्या दृष्टिकोनातून शाळा, कॉलेज आणि अंगणवाड्यांना ३१ मार्चपर्यंत सुट्टी जाहीर केली आहे. तसेच अनेक कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याचे आदेश कंपनीच्या व्यवस्थापकांना दिले आहे. परंतु या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी होताना दिसत…

Read More

शिवस्मारकाचे-काम-पारदर्श-Shiva monument-work-transparency

शिवस्मारकाचे काम पारदर्शक पद्धतीनेच झाले पाहिजे ! – अशोक चव्हाण

शिवस्मारकाचे काम पारदर्शक पद्धतीनेच झाले पाहिजे ! - अशोक चव्हाण छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक झाले पाहिजे, हीच प्रत्येकाची इच्छा आहे. मात्र या स्मारकाच्या उभारणीत जनतेचा पैसा लागणार असल्याने हे काम पारदर्शक पद्धतीनेच झाले पाहिजे, असे आदेश सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिले आहेत. समुद्रात उभारण्यात येणाऱ्या नियोजित शिवस्मारकाच्या सद्यःस्थितीचा आढावा घेण्यासाठी अशोक चव्हाण यांनी…

Read More

रो-रो-सेवेला-पहिल्याच-दिव-Ro-Ro-Service-First-Day

रो-रो सेवेला पहिल्याच दिवशी जनतेचा उत्तम प्रतिसाद…

रो-रो सेवेला पहिल्याच दिवशी जनतेचा उत्तम प्रतिसाद... मुंबई ते मांडवा दरम्यान रो रो सेवा रविवारी सुरू करण्यात आल्यामुळे रस्तेमार्गाने मुंबई ते मांडवा जाण्यासाठी सध्या लागणारा तीन साडेतीन तासांचा कालावधी पाऊण ते एक तास झाला आहे. सार्वजनिक कार्यक्रम टाळण्याचे राज्य सरकारचे धोरण असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे टाळले. मात्र, या सेवेला त्यांनी शुभेच्छा…

Read More

शेअर-बाजार-गडगडला-कोरोना-Stock-market-thunder-corona

शेअर बाजार गडगडला, कोरोनाचा फटका बसला..

शेअर बाजार गडगडला, कोरोनाचा फटका बसला कोराना व्हायरसचा परिणाम आता शेअर बाजारावरही दिसू येऊ लागला आहे. मुंबई शेअर मार्केटमध्ये ऐतिहासिक पडझड झाल्यामुळे व्यवहार एक तासासाठी बंद करण्याची वेळ ओढावली आहे. शेअर बाजार उघडताच निर्देशांकात ३१०० अंकांनी घसरण होऊन तो ३० हजारांच्या खाली गेल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. शेअर बाजार घसरण्याचे सत्र सुरुच आहे. सेन्सेक्स सुमारे ३१००…

Read More

मुंबई-विद्यापीठाची-शैक्ष-Mumbai-University-Education

मुंबई विद्यापीठाची शैक्षणिक कागदपत्रे आता ऑनलाईन साक्षांकित होणार !

मुंबई विद्यापीठाची शैक्षणिक कागदपत्रे आता ऑनलाईन साक्षांकित होणार ! मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांना परदेशात पुढील शिक्षणासाठी तसेच नोकरीसाठी त्यांची शैक्षणिक कागदपत्रे आता ऑनलाईन साक्षांकित करुन मिळणार आहेत. या संगणकीय साक्षांकन प्रक्रियेचे उद्घाटन पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. या डिजिटल सेवेचे उद्घाटन करताना पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले,…

Read More

मुंबई-सेंट्रल-टर्मिनसचे-Of Mumbai-Central-Terminus

मुंबई सेंट्रल टर्मिनसचे आता ‘नाना शंकरशेठ टर्मिनस’ – ठाकरे सरकारचा निर्णय

मुंबई सेंट्रल टर्मिनसचे आता ‘नाना शंकरशेठ टर्मिनस’ - ठाकरे सरकारचा निर्णय प्रभादेवी नंतर मुंबई सेंट्रलचे नामांतरण करण्यात येणार आहे. मुंबईचे आद्य शिल्पकार "नाना शंकरशेठ" यांच्या नावाने हे स्थानक आता ओळखले जाईल. सतत प्रवाशांच्या गर्दीने गजबजलेले असलेले मुंबई सेंट्रल टर्मिनस आता नव्या नावाने ओळखले जाणार आहे. मुंबई सेंट्रल टर्मिनसचे ‘नाना शंकरशेठ टर्मिनस’ स्टेशन असे नामकरण करण्यास ठाकरे…

Read More

McDonnell | Interviews for job in Mumbai, Haryana

मुंबईतील जॉबसाठी हरियाणात मुलाखती, युवा सेनेच्या इशाऱ्यानंतर McDonnellने रद्द केली भरती

मुंबईमध्ये असणाऱ्या अभियंत्यांच्या भरतीसाठी हिरयाणातील गुरुग्रामध्ये मुलाखती आयोजित करण्याचा प्रताप Burns & McDonnell या कंपनीकडून करण्यात आला होता. मात्र युवासेनेनं हा मुद्दा उचलल्यानंतर आणि आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर या कंपनीने सदर मुलाखती रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. संबंधित कंपनीने विविध पदांवर आवश्यक असणाऱ्या अभियंत्यांच्या भरतीची जाहिरात कंपनीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली होती. संकेतस्थळावरील माहितीनुसार, सदर भरती ही गुरुग्राम…

Read More

बीडीडी-चाळीच्या-BDD-Chalice-Development

बीडीडी चाळीच्या विकासासाठी लवकरच निर्णय घेऊ – जितेंद्र आव्हाड

बीडीडी चाळीच्या विकासासाठी लवकरच निर्णय घेऊ - जितेंद्र आव्हाड                    रखडलेल्या बीडीडी चाळीच्या पुर्नविकासाला गती देण्यासाठी बीडीडी चाळ पुर्नविकास कृती समितीच्या सदस्यांनी मंत्री जितेंद्र आव्हाड यांची भेट घेऊन सदर प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याची मागणी केलेली आहे. येत्या आठवड्याभरात अधिकाऱ्यांची बैठक घेऊन यावर लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल…

Read More

राष्ट्रवादी सोडलेल्या नाईक कुटुंबावर अजित पवारांचा हल्लाबोल, बालेकिल्ल्यातच दिलं-Ajit Pawar attacked the abandoned Nike family in Balekile

राष्ट्रवादी सोडलेल्या नाईक कुटुंबावर अजित पवारांचा हल्लाबोल, बालेकिल्ल्यातच दिलं ‘ओपन चॅलेंज’

नवी मुंबई महानगर पालिकेची निवडणूक जवळ आल्यानंतर आता वातावरण तापू लागलं आहे. ही महापालिका निवडणूक काँग्रेस, सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रितपणे लढवणार आहेत. याच निवडणुकीची तयारी म्हणून वाशी येथे महाआघडीचा मेळावा होत आहे. या मेळाव्यात राष्ट्रवादीचे नेते आणि आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडत भाजपमध्ये प्रवेश केलेल्या गणेश नाईक आणि कुटुंबावर घणाघाती टीका…

Read More

काय तो माज! ट्रॅफिक पोलिसाला कारच्या बोनेटवर बसवून 2 किमी पळवलं,

बऱ्याचवेळा फाइन आणि कागदांच्या पडताळणीसाठी रस्त्यात वाहतूक पोलीस अडवतात. वाहतुकीचे नियम मोडल्यानंतरही अनेकवेळा वाहतूक पोलीस अडवल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अशावेळी वाहतूक पोलिसांना न जुमानता नियम धाब्यावर बसवून सराईतपणे निघून जातात. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सर्वात जास्त खळबळ उडाली ती दिल्ली वाहतूक पोलिसांमध्ये. हा व्हिडिओ दिल्लीचा असल्याची माहिती मिळत आहे. मात्र ह्या वाहतूक पोलिसांबाबत अद्याप…

Read More