Skip to content Skip to sidebar Skip to footer

पुणे

सिरम-मधील-आग-आटोक्यात-आणण-In-serum-in-the-fire-containment

सिरम मधील आग आटोक्यात आणण्यासाठी तातडीने आपत्कालीन उपाययोजना राबवा – मुख्यमंत्री

सिरम मधील आग आटोक्यात आणण्यासाठी तातडीने आपत्कालीन उपाययोजना राबवा - मुख्यमंत्री पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या प्लँटमध्ये लागलेल्या आगीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तत्काळ दखल घेऊन पुण्यातील यंत्रणेला आग आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आगीच्या या दुर्घटनेची विभागीय आयुक्त तसेच मनपा आयुक्तांकडून माहिती घेतानाच आग आटोक्यात आणण्यासाठी आणि आवश्यकता भासल्यास मदत व…

Read More

पुण्यात-सीरम-इन्स्टिटयूट-Pune-Serum-Institute

पुण्यात सीरम इन्स्टिटयूटच्या नवीन इमारतीला आग

पुण्यात सीरम इन्स्टिटयूटच्या नवीन इमारतीला आग कोरोनावर प्रभावी ठरलेल्या कोविसिल्ड लसीची निर्मिती करण्यात आलेल्या सिरम इन्स्टिटयूटच्या नवीन इमारतीला आग लागलेली आहे. या संदर्भातील माहिती टीव्ही ९ मराठी या वृत्त समूहाने सर्वप्रथम दिलेली आहे. पुण्यातील मांजरा परिसरात सीरम इन्स्टिटयूटची इमारत आहे. तसेच कोरोना लशीची निर्मिती याच सीरम इन्स्टिट्यूटमध्ये करण्यात आली. या इमारतीत आग लागल्याची माहिती समोर आली आहे. सध्या…

Read More

“पुणे तिथे काय उणे” बुलेट थाळी संपवा आणि नवीकोरी बुलेट घरी घेऊन जा !

"पुणे तिथे काय उणे" बुलेट थाळी संपवा आणि नवीकोरी बुलेट घरी घेऊन जा ! पुणे तसे विविध कारणासाठी चर्चेत असते मात्र आता एका आगळ्या-वेगळ्या जम्बो बुलेट थाळीमुळे पुन्हा चर्चेत आले आहे. आता पर्यंत आपण सरपंच थाळी, सावकार थाळी अशा विविध थाळ्यांची नावे ऐकली आहे. मात्र आता पुण्यात हॉटेल शिवराज यांनी नवीन वर्षाच्या शुभमुहूर्तावर खवय्यांसाठी आणि बुलेट…

Read More

पुणे-मनपामध्ये-भाजपचे-१९-In Pune Municipal Corporation-BJP-19

पुणे मनपामध्ये भाजपचे १९ नगरसेवक बंड करण्याच्या तयारीत, वरिष्ठांचा आपल्याच नगरसेवकांवर वॉच

पुणे मनपामध्ये भाजपचे १९ नगरसेवक बंड करण्याच्या तयारीत, वरिष्ठांचा आपल्याच नगरसेवकांवर वॉच आगामी महानगर पालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे १९ नगरसेवक गडबड करण्याच्या चर्चेमुळे भारतीय जनता पक्षात खळबळ उडाली आहे. हे नगरसेवक येत्या निवडणुकीत आघाडीत सामील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नगरसेवकांच्या या राजकीय हालचालींवर वरिष्ठांकडून विशेष नजर ठेवण्यात येत आहे. महापालिकेत भाजपाकडे ९९ नगरसेवकांचे संख्याबळ असून,…

Read More

फेसबुक-पोस्ट-लिहून-तरुण-Facebook-post-writing-young

फेसबुक पोस्ट लिहून ‘तरुणी निघाली होती आत्महत्या करायला, पण…

करोनाकाळात नोकरी नवीन संधी निर्माण झाल्या तर नाहीतच, उलट अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. हाताला काम मिळावं म्हणून जो तो धडपडताना दिसतोय… पुण्यातील ३० वर्षीय तरुणीही जॉब मिळवण्यासाठी संधी असेल तिथे अर्ज करत होती. अनेक कंपन्यांमध्ये अर्ज करूनही नोकरी मिळत नसल्यानं तरुणीला नैराश्य आलं. त्या निराशेच्या भावनेतून मग तिने आत्महत्या करण्याचं मनाशी ठरवलं. आयुष्याचा प्रवास संपवण्यासाठी…

Read More

पुणे-बंगळुरु-महामार्गावर-On Pune-Bangalore-Highway

पुणे-बंगळुरु महामार्गावर दोन एसटी बसच्या अपघातात नऊ जखमी

पुणे-बंगळुरु महामार्गावर शिवराजनगर(काशीळ,ता.सातारा) येथे बंद पडलेल्या एसटी बसला पाठीमागून आलेल्या दुसऱ्या एसटी बसने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका वाहकासह नऊ प्रवासी जखमी झाले. गुरुवारी दुपारी हा अपघात झाला.या अपघाताची फिर्याद प्रकाश तुकाराम डिसले (सांगली आगार बसचालक,रा.वसगडे, ता.पलूस,जि. सातारा) यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात दिली आहे. याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सांगली आगाराची सातारा ते सांगली जाणारी बस…

Read More

मुंबई-पुण्यात-तीन-दिवस-गड-Mumbai-Pune-Three-Day-Fort

मुंबई-पुण्यात तीन दिवस गडगडाटासह पावसाची शक्यता

अरबी समुद्रापासून मध्य महाराष्ट्रपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला असल्याने, पुढील तीन दिवस मुंबईसह कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे. तसेच, पुणे शहरातही तीन दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कमी दाबाचे क्षेत्र आणि वाऱ्यांच्या चक्रीय स्थितीमुळे गुलाबी थंडीच्या दिवसांमध्ये महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागांत हवामानाची विचित्र…

Read More

जिल्ह्य़ातील-प्रेक्षणीय-स-District-Tourist-S

जिल्ह्य़ातील प्रेक्षणीय स्थळे आजपासून खुली

जवळपास दहा महिन्यांनी जिल्ह्य़ातील प्रेक्षणीय स्थळे बुधवारपासून (६ जानेवारी) खुली होत आहेत. प्रेक्षणीय स्थळांमध्ये पर्यटकांना प्रवेश देण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी परवानगी दिली आहे. करोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमध्ये गर्दी टाळण्याच्या उद्देशातून राज्यातील प्रेक्षणीय स्थळे १६ मार्चपासून बंद ठेवण्यात आली होती. करोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर एक एक गोष्टी हळूहळू सुरू होत आहेत.…

Read More

टाटांनी-पुन्हा-जिंकली-मन-Tata-re-won-mind

टाटांनी पुन्हा जिंकली मनं! पुण्याला जाऊन आजारी कर्मचाऱ्याची घेतली भेट

प्रेरणादायी व्यक्तिमत्व असलेल्या टाटा समूहाचे चेअरमन रतन टाटा यांचं नाव नेहमीच चांगल्या कामामुळे चर्चेत असतं. कोविड काळात टाटांनी केलेल्या मदतीचं कौतूक झालं होतं. संकटकाळात मदतीसाठी धावून जाणाऱ्या रतन टाटांनी पुन्हा एकदा सगळ्यांची मनं जिंकली आहे. कंपनीतील निवृत्त कर्मचारी आजारी असल्याचं कळाल्यानंतर टाटांनी थेट पुणे गाठलं आणि भेटून प्रकृतीची विचारपूस केली. लिंक्डइनवर एका व्यक्तीने केलेल्या पोस्टमुळे टाटांचं…

Read More

मोडकळीस-आलेल्या-ऐतिहासिक-Modicle-arrived-historic

मोडकळीस आलेल्या ऐतिहासिक भिडे वाड्याची दुरवस्था आणि पडझडीला खासदार गिरीष बापट जबाबदार – उमेश चव्हाण

मोडकळीस आलेल्या ऐतिहासिक भिडे वाड्याची दुरवस्था आणि पडझडीला खासदार गिरीष बापट जबाबदार - उमेश चव्हाण क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांनी पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिकवले. १ जानेवारी १८४८ रोजी पुण्यातील बुधवार पेठेतील भिडे वाड्यात भारतातील मुलींची पहिली शाळा त्यांनी सुरु केली. ब्राम्हणी - सनातनी व्यवस्थेला सुरुंग लावून स्त्रीयांना शिक्षित करण्याचे महान कार्याची फुले दांपत्याने ऐतिहासिक सुरुवात…

Read More