Skip to content Skip to sidebar Skip to footer

पुणे

गणपती-ganpati-market-decoration

गणपती उत्सव – चिनी वस्तूंकडे पुणेकरांनी फिरवली पाठ

पुणे - फुले, बदाम, डमरूच्या प्रकारांमधील एलईडी बल्बच्या रंगीबेरंगी माळा, 50 ते 100 बल्बच्या माळा, फ्रेडकलर, पारलाइट्‌स, झालर, मोर, चक्र यांसारख्या नावीन्यपूर्ण वस्तूंनी बाजारपेठ गणपती उत्सवासाठी सजली आहे. यंदा भारतीय बनावटीच्या वस्तू खरेदी करण्यावर ग्राहकांचा भर असून, "लायटिंग मार्केट'मधील चिनी वस्तूंकडे ग्राहकांनी पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. गणपती घरगुती असो किंवा सार्वजनिक मंडळाचा. हा उत्सव अधिकाधिक…

Read More

वातानुकूलित पीएमपी-hinjewadi-ac-bus-airport

वातानुकूलित पीएमपी चे टप्पे पद्धतीने तिकीट दर 

पुणे - लोहगाव विमानतळ-हिंजवडी फेज 3 दरम्यान पीएमपीतर्फे सुरू करण्यात आलेल्या वातानुकूलित पीएमपी (एसी) बससेवेमध्ये आता टप्पे पद्धतीने तिकीट दरआकारणी होणार आहे. त्यामुळे 40 रुपयांपासून 180 रुपयांपर्यंत तिकीट असेल. https://maharashtrabulletin.com/pmp-bus-tukaram-mundhe-pune/ पीएमपी प्रशासनाने 15 जूनपासून ही बससेवा सुरू केली. हिंजवडीपासून विमानतळापर्यंत प्रतिप्रवासी 180 रुपये आणि सिमला ऑफिस ते विमानतळ 120 रुपये तिकीट होते. मात्र, टप्पे पद्धतीने तिकीट दर आकारणी…

Read More

मल्टिप्लेक्‍स -multiplex-pune

पुणे शहर मल्टिप्लेक्‍समय

पुणे - ‘ मल्टिप्लेक्‍स ’ला जाऊन चित्रपट पाहायचा, हे ‘कल्चर’ पुण्यात वाढत आहे. त्यामुळेच ‘मल्टिप्लेक्‍स’च्या संख्येत गेल्या काही वर्षांत चांगलीच वाढ झाली आहे. ‘मल्टिप्लेक्‍स’मधील ‘स्क्रीन’नेही आता शंभरी ओलांडली आहे. त्यामुळेच ‘मल्टिप्लेक्‍सचे शहर’ अशी पुण्याची नवी ओळख तयार होऊ लागली आहे. पुण्यात ३२ एकपडदा चित्रपटगृह होते. त्यामुळे ‘चित्रपटगृहांचे शहर’ म्हणून पुण्याला ओळखले जायचे; पण वेगवेगळ्या कारणांमुळे एकपडदा…

Read More

फुफ्फुसदान-lung-donation-pune

पुण्याकडून पहिले फुफ्फुसदान

पुणे - राज्यात अवयवदानात अव्वल असलेल्या पुण्याने पहिले फुफ्फुसदान बुधवारी केले. दान केलेले हे फुफ्फुस चेन्नईतील रुग्णावर प्रत्यारोपित करण्यात वैद्यकीय तज्ज्ञांना यश आले आहे. त्यामुळे मुंबईनंतर फुफ्फुसदान करणारे पुणे हे राज्यातील दुसरे शहर ठरले आहे. नातेवाइकांनी परवानगी दिल्याने मेंदूचे कार्य थांबलेल्या (ब्रेन डेड) २२ वर्षीय मुलीच्या फुफ्फुसासह यकृत, हृदय आणि दोन्ही मूत्रपिंडे दान करण्यात आली.…

Read More

विवाह नोंदणी-online-marriage-registration

विवाह नोंदणी प्रमाणपत्र मिळणार ऑनलाइन..!

पुणे - विवाह नोंदणीसाठी आवश्‍यक नोंदणी, शुल्क भरणा, अर्ज भरणे, विवाहाची तारीख आणि नोटिसा पाठविण्याची प्रक्रिया सध्या ‘ऑफलाइन’ पद्धतीने केली जात आहे. या क्‍लिष्ट आणि वेळखाऊ प्रक्रियेमध्ये मध्यस्थांकरवी आर्थिक लूट केल्याच्या असंख्य तक्रारी नागरिकांकडून केल्या जात होत्या. त्यावर आता ऑनलाइन तोडगा निघाला आहे. यापुढे विवाह नोंदणी, नोटिसा आणि प्रमाणपत्र ‘ऑनलाइन’ मिळणार आहे. ‘‘राज्य नोंदणी व मुद्रांक…

Read More

स्टॅंप ड्यूटी-stamp-duty-calculator-to-be-introduce

स्टॅंप ड्यूटी जेवढ्यास-तेवढी, ‘स्टॅंप ड्यूटी कॅलक्‍युलेटर’ सुविधा लवकरच उपलब्ध

पुणे - जमीन, घर खरेदी विक्रीसाठी बाजारभावापेक्षा जास्त दराने मुद्रांकशुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी वाढत होत्या. त्यावर उपाय म्हणून दुय्यम निबंधकांसह सर्व नागरिकांना त्यांच्या जमीन आणि घरांचे अचूक मुद्रांक शुल्क संकेतस्थळावर दिसू शकणार आहे. राज्य नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या संकेतस्थळावर " स्टॅंप ड्यूटी कॅलक्‍युलेटर'द्वारे ही सुविधा लवकरच उपलब्ध होणार आहे. राज्य नोंदणी व मुद्रांक शुल्क…

Read More

बस-pmp-bus-Tukaram-Mundhe-pune

वर्दळीच्या मार्गांवर दर दर पाच ते सात मिनिटांनी बस..

पुणे - पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ताफ्यात नव्या आठशे बस दीड वर्षात टप्प्याटप्प्याने दाखल होणार आहेत. यामुळे शहर आणि पिंपरी चिंचवडमधील वर्दळीच्या मार्गांवर प्रवाशांना दर पाच ते सात मिनिटांनी बस उपलब्ध होण्याची शक्‍यता आहे. अवश्य वाचा - आठशे बस गाड्या खरेदीला मंजुरी – तुकाराम मुंढे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची व्याप्ती वाढवून दोन्ही शहरांतील नागरिकांना तिच्याशी…

Read More

बस-pmpml-new-bus-Tukaram-Mundhe-pune

आठशे बस गाड्या खरेदीला मंजुरी – तुकाराम मुंढे 

पुणे - पुणे महानगर परिवहन महामंडळासाठी (पीएमपी) सुमारे 800 नव्या बस गाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावाला संचालक मंडळाने मंजुरी दिली आहे. त्यासाठीची निविदा प्रक्रिया पुढील तीन महिन्यांत पूर्ण होईल, अशी माहिती "पीएमपी'चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी बुधवारी दिली. येत्या दीड वर्षात सर्व बस खरेदी केल्या जातील. मात्र, त्यातील 400 "सीएनजी' आणि 400 "डिझेल'वरील बसगाड्या घेण्यात…

Read More

पोलिस हवालदारास न्यायाधीशाच्या पतीकडून मारहाण..

पुणे - कर्वे रस्त्यावर वाहतूक नियमन करणाऱ्या पोलिस हवालदारास एका दुचाकीस्वार व्यक्‍तीने मारहाण केल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. त्या पोलिस हवालदारानेही दुचाकीस्वाराला मारहाण केल्याचे सीसीटीव्हीत दिसून येत आहे. बुधवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. दरम्यान, हवालदारास मारहाण करणारी व्यक्‍ती ही एका महिला न्यायाधीशाचा पती असल्याचे समजते.   शहर वाहतूक शाखेतील हवालदार इंगळे आणि त्यांचे सहकारी…

Read More

देवेंद्र फडणवीस-Devendra-Fadnavis-court-inauguration-pune

राज्‍यातील न्‍यायालयांमध्‍ये आवश्‍यक त्‍या चांगल्‍या सुविधा पुरविणार: मुख्‍यमंत्री

पुणे : राज्‍यातील न्‍यायालयांच्‍या इमारतींमध्‍ये आवश्‍यक त्‍या सुविधा पुरविण्‍यासाठी सर्वतोपरी मदत करु, अशी ग्‍वाही मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीसयांनी दिली. येथील कौटुंबिक न्यायालयाच्‍या  नूतन इमारतीच्‍या  उद्घाटन  कार्यक्रमात ते बोलत होते. मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती डॉ.श्रीमती मंजुळा चेल्लूर यांच्या हस्‍ते या नूतन इमारतीचे उद्घाटन झाले.  कौटुंबिक न्यायालयाच्या प्रमुख न्यायाधीश श्रीमती एस.एस.सावंत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्या. श्रीमती रेवती मोहिते -डेरे, न्‍यायमूर्ती  भूषण गवई, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री…

Read More