Skip to content Skip to footer

कुणाल विलास वेडेपाटील यांनी पीएमसीच्या माध्यमातून कोकाटे वस्तीतील रस्त्याचे काम केले पूर्ण…

कुणाल विलास वेडेपाटील यांनी पीएमसीच्या माध्यमातून कोकाटे वस्तीतील रस्त्याचे काम केले पूर्ण…

महाराष्ट्र बुलेटिन: बावधन मधील कोकाटे वस्ती येथील रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली होती. यामुळे ये-जा करणाऱ्यांना मोठी कसरत करावी लागत होती. शिवाय सदरील रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे.

या सर्व बाबी लक्षात घेऊन सदरील खराब अवस्थेतील रस्त्याबाबत कुणाल विलास वेडेपाटील यांनी पाठपुरावा करून पीएमसीच्या माध्यमातून हा रस्ता दुरुस्त करून घेतला आहे.

कुणाल-विलास-वेडेपाटील-या-Kunal-Vilas-Vedepatil-ya

या रस्त्यावर खड्डे असल्याकारणाने पावसाचे पाणी देखील मोठ्या प्रमाणात साचत होते त्यामुळे रस्ता दुरुस्त होणे हे अत्यंत गरजेचे होते, दरम्यान काम पूर्णत्वास आल्याने परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांची समस्या सुटली आहे.

Leave a comment

0.0/5