Skip to content Skip to footer

खासदार राहुल शेवाळे यांचे पहिले वेतन दुष्काळग्रस्तांच्या मदतीला……

दक्षिण मध्य मुंबईचे शिवसेना खासदार राहुल शेवाळे साध्य आपल्या अनेक सामाजिक उपक्रमामुळे चर्चेत राहत आहेत. काही दिवसापूर्वी त्यांनी आपल्याला मिळालेल्या मतांएवढे वृक्षारोपण करण्याचा निर्णय शेवाळे यांनी घेतलेला होता. त्यातच आता महाराष्ट्रात सर्वत्र दुष्काळ परिस्थिती निर्माण झालेली असताना शिवसेना तर्फे करण्यात येणाऱ्या मदतीला खासदारकीचे पहिले वेतन देण्याचा निर्णय संसदरत्न खासदार राहुल रमेश शेवाळे यांनी घेतलेला आहे.

आज संपूर्ण महाराष्ट्रात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यापासून दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली आहे. इतर नेते लोकसभेचा प्रचार करण्यात व्यस्त होते तिथे, दुसरीकडे शिवसेना चाराछावणी, पाण्याचे टँकर या माध्यमातून सर्वतोपरी मदत दुष्काळग्रस्थ शेतकऱ्यांना करत होती. यावर प्रतिक्रया देताना खासदार शेवाळे म्हणाले की, माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना सज्ज झाली आहे. माझे वेतन दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी देऊन खारीचा वाटा उचलण्याचा माझा प्रयत्न आहे. असे मत त्यांनी मांडले होते.

3 Comments

 • sex
  Posted September 27, 2019 at 7:00 am

  With havin so much content and articles do you ever run into any issues of plagorism or copyright infringement?
  My site has a lot of exclusive content I’ve either created myself or outsourced but it looks like a lot of it is popping it up all over the internet without my authorization.
  Do you know any techniques to help protect against content
  from being stolen? I’d genuinely appreciate it.

 • Dominoqq online
  Posted October 23, 2019 at 10:34 pm

  Keep this going please, great job!

 • Judi Bola Online
  Posted November 24, 2019 at 1:53 pm

  I could not resist commenting. Perfectly written!

Leave a comment

0.0/5