काहींना रात्रीच्या अंधारात झाडे कंपाविसी वाटतात, मुख्यमंत्र्यांना फडणवीसांना टोला
आघाडी सरकार कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर गंभीर दिसत नाही. त्यांचे निर्णय आणि नियम केवळ कागदवाचा राहिलेले आहे. मात्र त्याची अंबलबजावणी करताना हे सरकार दिसत नाही अशी टीका राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. या स्बगृहात अर्णब गोस्वामीवर हक्कभांग कारवाही करण्यपेशखा कोरोना, शेतकऱयांचे प्रश्न , पूरपरिस्थितीवर चर्चा होणे आवश्यक आहे मात्र सरकार गंभीर नसल्यचे दिसून येते.
यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांच्या टीकेला जोरदार टोला लगावला आहे. “प्रत्येक पाऊल शांततेने उचलावं लागणार आहे. ओरडून बोलल्याने कोरोना होतो असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांना टोला लगावला होता.
पुढेच बोलताना त्यांनी बोलून दाखविले की, शॉर्टकट मारावे लागले की रात्री कामे करावी लागतात, आम्ही रात्रीची कामे दिवसा करायला लागलो, अस म्हणत उद्धव ठाकरेंनि फडणवीसांवर शब्दांचा जोरदार हल्ला चढविला होता. काही जणांना रात्रीच्या अंधारात झाडं कापावी लागतात. आम्हाला ती गरज वाटत नाही. आम्ही दिवसाढवळ्या कामं करतो. आम्ही झाडांवर कुऱ्हाड चालवत नाही. असा टोला देखील मुख्यमंत्र्यांनी लगावला आहे.