Skip to content Skip to footer

Moto G5 प्लसच्या किमतीत कपात, स्मार्टफोन बाजारात नव्या किमतीला उपलब्ध आहे.

मुंबई: लेनेव्होने आपल्या Moto G5 S प्लस लाँच करतानाच, मोटो  G5 प्लसच्या किमतीत कपात केली आहे. आता हा स्मार्टफोन बाजारात नव्या किमतीला उपलब्ध आहे.

लाँचिंगवेळी मोटो  G5 प्लसची किंमत 16 हजार 999 रुपये होती. त्यामध्ये आता तब्बल दोन हजार रुपयांची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे आता हा फोन 14 हजार 999 रुपयाला उपलब्ध असेल.

कंपनीने मोटो G5 S प्लस हा लाँच केल्यानंतर त्याची किंमत ही 15 हजार 999 रुपये इतकी ठेवली आहे. त्यामुळे Moto G5 प्लसची किंमत कमी करावी लागली.

https://maharashtrabulletin.com/apple-iphone-8-launch-september-12/

Moto G5 S ची वैशिष्ट्ये:-

*5.5 इंच स्क्रीन, रेझुलेशन 1080×1920
*प्रोसेसर – 625 स्नॅपड्रॅगन,
*रॅम दोन पर्याय- 3GBRAM+32GB आणि 4GBRAM+64GB,
*अँड्रॉईड नॉगट 7.1 OS,
*कॅमेरा 13 मेगापिक्सल ड्युअल रियर, 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा फ्लॅशसह,
*बॅटरी 3000mAh, 15 मिनिटात चार्जिंग होऊन 6 तास चालू शकते

अधिक माहितीसाठी

Leave a comment

0.0/5