Skip to content Skip to sidebar Skip to footer

Tag: अमित शहा

काँग्रेसला-उत्तर-देण्यापेक्षा-Rather-than-answering-Congress

‘काँग्रेसला उत्तर देण्यापेक्षा चीनला उत्तर द्यावे !’ – सामना

'काँग्रेसला उत्तर देण्यापेक्षा चीनला उत्तर द्यावे !' - सामना भारतीय सीमेवर चीन आणि भारतीय सैनिकांमध्ये वाद पाहायला मिळत आहे. मात्र दुसरीकडे भाजपाचे केंद्रातील नेते काँग्रेस पक्षाला अडचणीत आणण्यात व्यस्त आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून काँग्रेस पक्षाची बाजू सावरत भाजपावर तोफ डागली आहे. सीमेवरील गलवान खोर्‍यात चीनची घुसखोरी, बेकायदा बांधकामे सुरुच आहेत. त्यांना सडेतोड उत्तर देण्याऐवजी…

Read More

शिवसेना-विरुद्ध-गरळ-ओकणा-Shiv Sena-versus-Garul-Okana

शिवसेना विरुद्ध गरळ ओकणारे आता कुठे गेले – खासदार संजय राऊत

शिवसेना विरुद्ध गरळ ओकणारे आता कुठे गेले - खासदार संजय राऊत दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सध्या तान्हाजीचित्रपटातील मॉर्फिंग केलेली क्लीप प्रचंड व्हायरल होत आहे. या क्लीपमध्ये शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर नरेंद्र मोदी यांचा चेहरा तर मालुसरे यांच्या चेहऱ्यावर अमित शहा यांचा चेहरा मॉर्फ केल्याने आता नवा वाद निर्माण झाला आहे. यावरून आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी…

Read More

JP_Nadda

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्षपदी जे. पी. नड्डा यांची वर्णी

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्षपदी जे. पी. नड्डा यांची वर्णी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जगत प्रकाश नड्डा यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली. जे. पी. नड्डा यांच नाव आधीपासूनच जवळपास निश्चित झाले होते. त्यांच्या नावाची केवळ औपचारिक घोषणा बाकी राहिली होती. पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा असलेल्या अमित शाह यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर नव्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या नावाची चर्चा…

Read More

१५-लाख-दिले-नाहीत-म्हणून-न-5-Lakh-Given-Not-As-Not

१५ लाख दिले नाहीत म्हणून नरेंद्र मोदी, अमित शाह आणि रामदास आठवले यांच्यावर गुन्हा दाखल

१५ लाख दिले नाहीत म्हणून नरेंद्र मोदी, अमित शाह आणि रामदास आठवले यांच्यावर गुन्हा दाखल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, तसेच केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्यावर रांचीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांवरही जनतेची फसवणूक आणि दिशाभूल केल्याचा आरोप करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनानुसार १५ लाख रुपये दिले…

Read More

जेएनयू मधील हिंसाचाराला मोदी आणि शहा जबाबदार - जितेंद्र आव्हाड पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा आता जवाहरलाल नेहरु विद्यालयात विद्यार्थ्यांच्या बुद्धिमतेला घाबरत आहेत. जेव्हा विचारसरणी किंवा बुद्धिमतेला सरकार घाबरतं तेव्हा देशात अराजकता येण्याची शक्यता असते’, असे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले. जवाहरलाल नेहरु विद्यालय परिसरात झालेल्या हिंसाचाराचा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी तीव्र…

Read More

तुम्ही-आम्हा-सर्वाना-ठार-You-us-all-killed

तुम्ही आम्हा सर्वाना ठार मारणार का ? प्रकाश राज यांचा मोदींना सवाल

तुम्ही आम्हा सर्वाना ठार मारणार का ? प्रकाश राज यांचा मोदींना सवाल नागरिकतत्व सुधारणा कायद्याला सर्वत्र विरोध होताना दिसत आहे. या सुधारणा कायद्याला सामान्य नागरिकांन बरोबर सिने सृष्ठीतील कलाकारांनी आपला विरोध दर्शविला आहे. दोनच दिवसापूर्वी सी.ए.ए विरोधात काढण्यात आलेल्या मोर्चात सावधान इंडिया या कार्यक्रमाचे होस्ट सुशांत राजपुत यांनी सहभाग नोंदवला होता तर त्यांना तात्काळ दुसऱ्या दिवशी…

Read More

राष्ट्रवादीचे-अध्यक्ष-शर-Nationalist-President-Shar

अहंकारी भाजपाला झारखंडने नाकारले -शरद पवार

अहंकारी भाजपाला झारखंडने नाकारले -शरद पवार महाराष्ट्र पाठोपाठ भाजपाला झारखंड विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागलेला आहे. त्यामुळे देश पुन्हा भाजपा मुक्त होणार का? अशीच चर्चा साध्य सर्वत्र रंगताना दिसत आहे. केंद्रातली सत्तेची ताकद आणि आर्थिक ताकद वापरूनही भाजपच्या अहंकारी राजकारणाला झारखंडच्या जनतेने नाकारलं आहे. त्याबद्दल मी झारखंडच्या जनतेचे धन्यवाद देतो, असं म्हणत शरद पवारांनी मोदी…

Read More

एनडीएच्या बैठकीला शिवसेना अनुपस्थित

एनडीएच्या बैठकीला शिवसेना अनुपस्थित सत्ता संघर्ष पेटल्यानंतर शिवसेना आणि भाजपा पक्षामध्ये मोठी दरी निर्माण झालेली दिसून येत आहे. भाजपाने लोकसभेच्या आधी शिवसेना या आपल्या मित्र पक्षाला दिलेल्या शब्दावरुन तोंड फिरवले आहे. तसेच शिवसेना पक्षाने एनडीए बरोबर असलेले आपले सर्व संबंध तोडलेले आहे. त्यामुळे याचा परिणाम दिल्लीत होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात होणार असल्याच दिसत आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला…

Read More