Skip to content Skip to sidebar Skip to footer

Tag: चंद्रकांत पाटील

भाजपाच्या-राज्यव्यापी-अध-BJP-statewide

भाजपाच्या राज्यव्यापी अधिवेशनात पुन्हा खडसेंना दुय्यम स्थान

भाजपाच्या राज्यव्यापी अधिवेशनात पुन्हा खडसेंना दुय्यम स्थान  भाजपच्या राज्यव्यापी दोन दिवसीय अधिवेशन नवी मुंबई येथे भरले होते. या अधिवेशनाला राज्यभरातील भाजपाच्या बड्या नेत्यांनी हजेरी लावली होती. तसेच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांनी सुद्धा उपस्थिती दर्शवली होती. परंतु या अधिवेशनाला पुन्हा एकदा राज्यातील नेत्यांनी भाजपाचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे यांना डावलण्यात आले होते. या अधिवेशनात…

Read More

केंद्र-सरकारने-काम-करावे-The central government should work

दादा तुम्ही खेळत रहा वेळ चांगला जाईल, सामानातून चंद्रकांत पाटलांना टोला

दादा तुम्ही खेळत रहा वेळ चांगला जाईल, सामानातून चंद्रकांत पाटलांना टोला “राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार टिकणार नाही. येत्या डिसेंबर महिन्यात राज्यात मुदतपूर्व निवडणुका होतील” असा दावा करणारे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोलापूर येथे एका बैठकीत केला होता. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने समानातून हल्लाबोल केला आहे.“दादा, तुम्ही खेळत रहा, वेळ चांगला जाईल आणि पाच वर्षे कधी पूर्ण…

Read More

चंद्रकांतदादा-निवडणुका-ल-Chandrakant Dada-Election-L

चंद्रकांतदादा निवडणुका लागल्या तर तुम्ही कुठून उभं राहणार पुणे की कोल्हापूर

चंद्रकांतदादा निवडणुका लागल्या तर तुम्ही कुठून उभं राहणार पुणे की कोल्हापूर                सरकार चालले नाही तर मध्यवर्ती निवडणूका होतील आणि येणाऱ्या डिसेंबर महिन्यात या निवडणूका होऊ शकतात असे विधान भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा कोथरुड मतदार संघाचे आमदार चंद्रकात पाटील यांनी केले होते. पाटील यांनी पुण्यात हे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या…

Read More

दिल्लीत-बोलावून-केला-चंद-Called-banana-moon in Delhi

दिल्लीत बोलावून केला चंद्रकांत पाटील यांचा अपमान, रस्त्यावर जागोजागी वाटण्यास लावले प्रचार पत्रके

दिल्लीत बोलावून केला चंद्रकांत पाटील यांचा अपमान, रस्त्यावर जागोजागी वाटण्यास लावले प्रचार पत्रके दिल्ली विधानसभेच्या निवडणूक प्रचारासाठी महाराष्ट्रातून दिल्लीत गेलेल्या भाजप नेत्यांचे एकेक रंगतदार किस्से समोर येऊ लागले आहेत. महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलही प्रचारासाठी दिल्लीत गेले असून ते कार्यकर्त्यांसोबत दिल्लीच्या गल्लीबोळात फिरून प्रचाराच्या चिठ्ठ्या वाटत असल्याची छायाचित्रे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली असून भाजपवाले दिल्लीत…

Read More

सत्ता-गेली-तरी-राज्यातील-The power-gone-though-the-state

सत्ता गेली तरी राज्यातील भाजपा नेते जाणार दिल्लीत प्रचाराला

सत्ता गेली तरी राज्यातील भाजपा नेते जाणार दिल्लीत प्रचाराला दिल्ली निवडणुकीची तारीख जवळ आल्यानंतर आता रंगत वाढत चालली आहे. विविध पक्षांनी आपले उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आता लक्ष प्रचारसभांच्या नियोजनावर लागले आहे. दिल्ली विजयासाठी भाजपने कंबर कसली असून महाराष्ट्रातील नेत्यांवर विशेष जबाबदारी देण्यात आली आहे. दिल्लीत भाजपा समोर काँग्रेस आणि आम आदमी पार्टीचे मोठे तागडे आव्हान आहे.…

Read More

चंद्रकांत-पाटील-यांनी-आप-Chandrakant-Patil-by-you

चंद्रकांत पाटील यांनी आपलेच शब्द फिरविले

चंद्रकांत पाटील यांनी आपलेच शब्द फिरविले  पिंपरी-चिंचवड इथे झालेल्या भाजपाच्या मेळाव्यात बोलताना प्रदेशअध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले होते की, मेगाभरतीमुळे भाजपची संस्कृती थोडी बिघडली. भाजपची संस्कृती अशी नव्हती. हा पक्ष प्रेमावर चालतो. पण थोडा बदल झाला. जो काम करतो त्याला नाही तर तो आपल्या जवळ आहे त्याला पदं दिली गेलीत. हे कल्चर आता उद्धवस्त करावं लागणार आहे.…

Read More

मेगाभरती-मुळेच-भाजपा-अपय-Megabharati-roots-BJP-failing

मेगाभरती मुळेच भाजपा अपयशी, प्रदेशाध्यक्षांनी केले मान्य

मेगाभरती मुळेच भाजपा अपयशी, प्रदेशाध्यक्षांनी केले मान्य             विधानसभा निवडणुकीच्या काळात भाजपच्या मेगाभरतीमुळे सगळ्याच राजकीय पक्षांना हादरे बसले होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधून अनेक दिग्गज नेते हे भाजपा मध्ये आल्याने भाजपची ताकद वाढली असेही म्हटल गेले. शक्तीसंचय करण्यासाठी असे नेते पक्षात घ्यावे लागतात असा दावा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला…

Read More

चंद्रकांत पाटलांना सत्ता गेल्याच्या धक्यातून सावरण्याची शक्ती मिळावी – हसन मुश्रीफ

चंद्रकांत पाटलांना सत्ता गेल्याच्या धक्यातून सावरण्याची शक्ती मिळावी - हसन मुश्रीफ ग्रामविकास मंत्री तथा राष्ट्रवादी पक्षाचे वरिष्ठ नेते हसन मुश्रीफ यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना जोरदार टोला हाणला आहे. ‘चंद्रकांत पाटील यांना सत्ता गेल्याचा धक्का बसला आहे. या धक्क्यातून सावरण्याची परमेश्वराने त्यांना शक्ती द्यावी,’ असा टोला मुश्रीफ यांनी पाटलांना लगावला आहे. ते कोल्हापूर येथे माध्यमांशी…

Read More

चंद्रकांत-पाटील-यांनी-सल-Chandrakant-Patil-by-Sa

चंद्रकांत पाटील यांनी सल्लागार बदलावे – मंत्री सतेज पाटील

चंद्रकांत पाटील यांनी सल्लागार बदलावे - मंत्री सतेज पाटील चंद्रकांत पाटील यांनी देणारे सल्लाकार बदलावेत. त्यांच्या अवतीभवती असणारे सल्लागार त्यांना अडचणी जाणवत आहेत, असा बोथरा सल्ला गृहराज्यमंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिला आहे. दोन दिवसापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या भाजपाच्या बैठकीत पाटील यांनी कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ आणि राज्यमंत्री सतेज पाटील यांच्यावर टीका केली होती.…

Read More

गृहमंत्री-पद-राष्ट्रवादी-Home Minister-Post-Nationalist

गृहमंत्री पद राष्ट्रवादीकडे जाण्याच्या भीतीने भाजपा नेत्यांना धास्ती

गृहमंत्री पद राष्ट्रवादीकडे जाण्याच्या भीतीने भाजपा नेत्यांना धास्ती सध्या राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षांनी मिळून "महाविकास आघाडी" करून सत्ता स्थापन केलेली आहे. ३० डिसेंबरला राजभवनाच्या पटांगणात होणाऱ्या मंत्री मंडळाच्या विस्ताराकडे संपूर्ण राज्याचे नाही तर विरोधकांचे सुद्धा लक्ष लागलेले आहे. जर गृहमंत्री पद राष्ट्रवादीला दिले तर मातोश्रीवर कॅमेरे लागतील अशी टीका दोनच दिवसापूर्वी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली होती.…

Read More