Skip to content Skip to sidebar Skip to footer

Tag: बृहमुंबई महानगर पालिका

राणीच्या-बागेत-दोन-नव्या-Two-new in the queen-garden

राणीच्या बागेत दोन नव्या पाहुण्याचे आगमन

राणीच्या बागेत दोन नव्या पाहुण्याचे आगमन  संभाजी नगर मधील सिद्धार्थ प्राणी संग्रालयातून २ वाग मुंबीएच्या राणीच्या बागेत दाखल झाले आहे. मुंबईच्या जिजामाता प्राणी संग्रहालयात आता या वाघाचे वास्तव्य असणार, करिष्मा आणि शक्ती अशी या दोन वाघांची नावं आहेत. संभाजी नगरच्या सिद्धार्थ प्राणीसंग्रहालयात जास्त वाघ झाल्याने या वाघांना संभाजीनगरहुन हलवण्यात आले आहे.          …

Read More

मुंबई महानगर पालिकेच्या-Mumbai Municipal Corporation

मुंबई महानगर पालिकेच्या बजेट बाबत जाणून घ्या ५ महत्वाच्या गोष्टी

मुंबई महानगर पालिकेच्या बजेट बाबत जाणून घ्या ५ महत्वाच्या गोष्टी १. मुंबई महानगर पालिकेचा अर्थसंकल्प हा गोवा, सिक्कीम, नागालँड, त्रिपुरासारख्या छोट्या राज्यांच्या   अर्थसंकल्पापेक्षाही  जास्त रकमेचा असतो. आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून मुंबईच्या महानगर  पालिकेची ओळख आहे. २. बंगळुरू, चेन्नई, कोलकाता, हैदराबाद, पुणे, अहमदाबाद, जयपूर, नागपूर, नाशिक आणि पटना या १०         महापालिकांच्या एकत्रित अर्थसंकल्पाइतका अर्थसंकल्प…

Read More

महानगर-पालिकेसाठी-प्रकल्-Project for Metropolitan City

महानगर पालिकेसाठी प्रकल्प आणा, तत्काल मंजूर करून देऊ – मुख्यमंत्री

महानगर पालिकेसाठी प्रकल्प आणा, तत्काल मंजूर करून देऊ - मुख्यमंत्री महानगर पालिकेसाठी प्रकल्प आणा, तात्काळ मंजूर करून देऊ मी मुंबईचा मुख्यमंत्री असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर संबंधित उपस्थितांनी एकच जल्लोष केला होता. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी विविध विकास कामांचे भूमिपूजन केले. तसेच वीर जिजामाता प्राणी संग्रहालयाचेही उद्घाटन केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपस्थित…

Read More

मुंबई महानगर पालिका भरणार ५२५५ पदे

मुंबई महानगर पालिका भरणार ५२५५ पदे महाराष्ट्रात युवकांसाठी नव्याने रोजगार उपलब्ध होणार आहेत. मुंबई महापालिकेत महाभरती होणार असून लिपिक अर्थात कार्यकारी सहाय्यक पदाच्या ८७४ जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी ऑनलाइन परीक्षा घेतली जाणार असून त्या अनुषगांने विद्यार्थ्यांना तयारी करावी लागणार आहे. परीक्षेच्या प्रक्रियेसाठी सुमारे १२ लाख रुपये खर्च अपेक्षित आहेत. या परीक्षेसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवार यांच्याकडून ५००…

Read More

वाडिया रुग्णालयाला दिलासा महानगर पालिका देणार २२ कोटी

वाडिया रुग्णालयाला दिलासा महानगर पालिका देणार २२ कोटी आर्थिक अनियमिततेमुळे चर्चेत आलेल्या वाडिया रुग्णालयासाठी दिलासा देणारा निर्णय मुंबई महापालिकेकडून घेण्यात आला आहे. राज्य सरकार आणि पालिकेकडून मिळणारे अनुदान थकीत असल्याचे कारण देत वाडिया रुग्णालय प्रशासनाने दोन्ही रुग्णालये बंद करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. त्यावर तातडीने पालिकेने तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत ‘वाडिया’ला २२ कोटी रूपयांचे…

Read More

मुंबई-महानगर-पालिकेत-१०-र-Mumbai-Metropolitan City-9

मुंबई महानगर पालिकेत १० रुपयात थाळी

मुंबई महानगर पालिकेत १० रुपयात थाळी विधानसभा निवडणुकीआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे सरकार आले तर १० रुपयांत सर्वसामान्यांना थाळी देण्याचे आश्वासन दिले होते. आता ही थाळी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. मुंबई महानगरपालिकेमध्ये १९ डिसेंबरपासून १० रुपयांच्या थाळीची सुरुवात करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात दहा रुपयांत थाळीची…

Read More