Skip to content Skip to sidebar Skip to footer

Tag: Aaditya Impact

बीड जिल्हा

आदित्य इम्पॅक्ट:२४ तासात बीड जिल्हा रुग्णालय परिसरातील घाणीचं साम्राज्य हटण्यास सुरुवात

आदित्य इम्पॅक्ट:२४ तासात बीड जिल्हा रुग्णालय परिसरातील घाणीचं साम्राज्य हटण्यास सुरुवात काल बीड येथे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा महिला विशेष आदित्य संवाद कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला हजारो महिलांची उपस्थिती होती. कार्यक्रमादरम्यान एका चिमुकलीने मोठ्या धाडसाने बीड जिल्हा रुग्णायालयाच्या दुरावस्थेबद्दल प्रश्न मंडला होता. यावर उत्तर देताना आदित्य ठाकरे यांनी मी आजच याबाबत आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलतो,…

Read More

शब्द

आठ दिवसात मोफत बस देण्याचा शब्द आदित्य ठाकरेंनी चारच दिवसात केला खरा

आठ दिवसात मोफत बस देण्याचा शब्द आदित्य ठाकरेंनी चारच दिवसात केला खरा चार दिवसांपूर्वी सोलापूर येथील वालचंद महाविद्यालयात "आदित्य संवाद" कार्यक्रम झाला होता. या कार्यक्रमात एका विद्यार्थिनीने आदित्य ठाकरे यांच्याकडे आम्ही २५ किमी गावावरून शहरात शिक्षणासाठी येतो. आम्हाला येण्या-जाण्यासाठी पुरेशा बसेस नाहीत. आहेत त्या बसेस वेळेवर येत नाहीत अशी समस्या मांडली होती. यावर आदित्य ठाकरे यांनी…

Read More

टॉर्चर

“त्या” महिलेच्या तक्रारीनंतर आदित्य ठाकरेंनी घेतली २४ तासात ऍक्शन,डॉक्टर सक्तीच्या रजेवर

महिलांना टॉर्चर करणाऱ्या अधिकाऱ्यास आदित्य ठाकरेंनी २४ तासात बसवलं घरी कालच युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे एका डॉक्टर महिलेने रडत रडत प्रश्न मांडल्याची घटना घडली होती. अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत आलेल्या महिलांनी आदित्य ठाकरे यांचा ताफा थांबवून आपल्याला होणाऱ्या त्रासाविषयी तक्रार केली होती. या महिला नर्स असल्याचं आता समोर आलं आहे. तसेच त्यांना डॉक्टर सूर्यकांत लोणीकर या…

Read More

सुंदर उद्यान

जिथे घाणीचं साम्राज्य होतं तिथे आदित्य ठाकरेंमुळे साकारणार सुंदर उद्यान

नगर येथील आदित्य संवाद कार्यक्रमात एक विद्यार्थिनी उभी राहते. महाविद्यालयाजवळ शहरातील कचरा आणि हॉटेलमधले मासाचे तुकडे आणून टाकले जातात. विद्यार्थिनींना त्याचा त्रास होतो. एवढंच नाही तर मासाच्या तुकड्यांमुळे हिंस्त्र कुत्र्यांचा त्रास वसतिगृहातील मुलींना होतो अशी समस्या मांडते. समस्या ऐकणारे आदित्य ठाकरे आश्वासन देऊन पुढे न जाता केवळ १० मिनिटात तात्काळ महाविद्यालयात दाखल होतात. परिसराची पाहणी करून…

Read More