Skip to content Skip to sidebar Skip to footer

Tag: galaxy

samsung-Big Billion Day-Big_Billion_Days_flipkart

SAMSUNG Mobile : Galaxy S7 वर तब्बल 25 हजार रुपयांची सूट!

मुंबई : फ्लिपकार्टवर सध्या तीन दिवसीय SAMSUNG फेस्ट चालू असून आज याचा अखेरचा दिवस आहे. SAMSUNG च्या विविध फोन्सवर यामध्ये भरघोस सूट देण्यात आली आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गॅलक्सी एस 7 तुम्ही केवळ 29 हजार 990 रुपयांमध्ये खरेदी करु शकता. फ्लिपकार्टवर या फोनची एकूण किंमत 46 हजार रुपये आहे. म्हणजेच तुम्हाला 16 हजार 10 रुपये किंमतीवर…

Read More

Samsung Galaxy Note 8-Samsung-Galaxy-Note-8

Samsung Galaxy Note 8 या 8 कारणांमुळे खरेदी करु शकता…!

नवी दिल्ली :Samsung Galaxy Note सीरिजचा नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन Samsung Galaxy Note 8 भारतात लाँच केला आहे. दिल्लीत मेगा इव्हेंटमध्ये कंपनीने हा फोन लाँच केला. अमेझॉन इंडिया आणि सॅमसंगच्या वेबसाईटवर हा फोन बुक करता येईल. बुकिंगनंतर 21 सप्टेंबरपासूनच फोनची डिलीव्हरी सुरु केली जाणार आहे. https://maharashtrabulletin.com/samsung-launched-galaxy-j-series-phone/ भारतात या फोनची किंमत 67 हजार 900 रुपये ठेवण्यात आली आहे. दरम्यान फोन…

Read More

Samsung Galaxy Note 8-Samsung-Galaxy-Note-8

Samsung Galaxy Note 8 साठी लाँचिंगपूर्वीच 2,50,000 ग्राहकांची नोंदणी!

मुंबई : लाँचिंगपूर्वीच Samsung Galaxy Note 8 हा फोन खरेदी करण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडाली आहे. Amazon India वर या फोनसाठी आतापर्यंत दीड लाख ग्राहकांनी नोंदणी केली आहे. तर Samsung वेबसाईटवर एक लाख, अशा एकूण अडीच लाख ग्राहकांनी या फोनसाठी नोंदणी केल्याचं वृत्त आयएएनएस या वृत्तसंस्थेने दिलं आहे. या फोनसाठी नोंदणी सुरु झाली त्याच्या पहिल्याच दिवशी 72 हजार ग्राहकांनी…

Read More

galaxy note 8

Samsung Galaxy Note 8 लाँच, किंमत आणि फीचर्स

न्यूयॉर्क : सॅमसंगने नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन Galaxy Note 8 लाँच केला आहे. न्यूयॉर्कमध्ये आयोजित एका कार्यक्रमात हा फोन लाँच करण्यात आला. वेगवेगळ्या व्हेरिएंटमध्ये हा फोन उपलब्ध असेल. 59 हजार 500 रुपयांपासून व्हेरिएंटनुसार 61 हजार 500 रुपयांपर्यंत या फोनची किंमत ठेवण्यात आली आहे. https://maharashtrabulletin.com/android-8-oreo-latest-update-download/ जगभरातील निवडक देशांमध्ये 15 सप्टेंबरपासून हा Galaxy Note 8 फोन विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.…

Read More