Skip to content Skip to sidebar Skip to footer

Tag: girish bapat

amol-balwadkar-arogya-shibir-अमोल बालवडकर

अमोल बालवडकर यांनी वाढदिवसाचे निमित्त साधून जनतेच्या सेवार्थ आयोजिलेले मोफत महाआरोग्य शिबिर व शेतकरी आठवडा बाजार हे जनतेच्या सेवेचे उत्तम उदाहरण – रावसाहेब दानवे

पुणे : राजकीय क्षेत्रातील व्यक्तीने जनतेची सेवा हेच ध्येय मानून काम केले पाहिजे. नगरसेवक अमोल बालवडकर यांनी वाढदिवसाचे निमित्त साधून जनतेच्या सेवार्थ आयोजिलेले मोफत महाआरोग्य शिबिर व शेतकरी आठवडा बाजार हे जनतेच्या सेवेचे उत्तम उदाहरण असल्याचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितले. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोग्यासाठी 5 लाख रुपये मदतीची योजना आणली असून,…

Read More

गिरीश बापट-girish_bapat_final

गिरीश बापट यांचा पुन्हा तोल सुटला : विद्यार्थिनींसमोर म्हणाले, चल म्हटली की चालली!

पुणे : पुण्यातील श्री. ना. दा. ठाकरसी कन्याशाळेच्या शताब्दीपूर्तीच्या कार्यक्रमाला शिक्षण मंत्री विनोद तावडे पाहुणे म्हणून येणार होते, ते आलेच नाहीत. केंद्रीय मंत्री सत्यपालसिंह पुण्यात आल्यामुळे खासदार अनिल शिरोळेही येऊ शकले नाहीत. महापौर मुक्ता टिळक या तास, सव्वा तासाने आल्या आणि आपुलकीचे चार शब्द बोलून गेल्या.कार्यक्रम आज सकाळी दहा वाजल्यापासून सुरू झालेला, अखेर पालकमंत्री या…

Read More

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-swargate-flyover-jedhe-chowk

का दाखवत आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वारगेटच्या जेधे चौकातील ट्रान्स्पोर्ट हब मध्ये रस…?

पुणे - स्वारगेटच्या जेधे चौकात ट्रान्स्पोर्ट हब बांधायला रस्तेविकास महामंडळापाठोपाठ आता महामेट्रोही उत्सुक आहे, तर एसटीलाही ‘आपली जागा’ बीओटी तत्त्वावर विकसित करायची आहे... एकाच चौकातील जागेवर तीन- तीन सरकारी यंत्रणांचा डोळा असतानाच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या कामात रस दाखवत उडी घेतली आहे आणि ट्रान्स्पोर्ट हबचे काम कोण करेल, ते मी ठरवीन, असे स्पष्ट केले आहे. पिंपरी-…

Read More