Skip to content Skip to sidebar Skip to footer

Tag: INDvsSL

india-shrilanka-test-series-match-2-day-3

कोलंबो : भारत विरुद्ध श्रीलंका, दुसरा कसोटी सामना, भारताला ४३९ धावांची आघाडी, श्रीलंकेला दिला फॉलो-ऑन

रविचंद्रन अश्विनने पाच बळी मिळवून तर रवींद्र जडेजा आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी दोन बळी घेऊन श्रीलंकेला 183 धावांत गुंडाळले व ३४९ धावांची आघाडी घेतली आहे. भारताने श्रीलंकन संघाला फॉलो ऑन दिला. निरोशान डिकवेलने आपले 5 वे कसोटी अर्धशतक झळकावले. श्रीलंकाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने आपले वर्चस्व राखून ठेवले आहे. तत्पूर्वी भारतीय संघाने ६२२/९…

Read More

INDvsSL India Shri Lanka Pujara and dhavan tons day one test cricket

भारत विरुद्ध श्रीलंका पहिली कसोटी – पहिल्या दिवशी धवन आणि पुजारा यांची शतके..!

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात श्रीलंका येथे खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी भारतीय संघाने उल्लेखनीय कामगीरी केली आहे. पहिल्याच दिवशी भारतीय संघ ८४ ओव्हर्स मध्ये ३ विकेट्स गमावत ३७७ धावांची खेळी केली आहे. ह्यात शिखर धवन व चेतेश्वर पुजारा यांनी अनुक्रमे १९० व १३४ धावांची खेळी केली आहे. तेश्वर पुजारा व अजिंक्य राहणे १३४*…

Read More